Loksabha Result : रामाच्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? उत्तर प्रदेशातील धक्कादायक निकालाचं कारण काय?
Ayodhya Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीत एक धक्कादायक निकाल अयोध्यामधून समोर आलाय. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत भाजप उमेदवाराचा पराभव झालाय.
Jun 4, 2024, 07:14 PM ISTLoksabha Election Results 2024 : लोकशाहीशी हेळसांड कराल कर याद राखा; मतमोजणीवर दबाव टाकणाऱ्यांना जयराम रमेश यांचा इशारा
Loksabha Election Results 2024 : इंडिया आघाडीच्या बाजूनं सकारात्मक कल येण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घराची वाट धरली...
Jun 4, 2024, 04:50 PM IST
Lok Sabha Election Results 2024 : निकालाआधीच उघडलं भाजपचं खातं; 'या' राज्यात बिनविरोध विजय
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, देशात सत्ता कोणाची असणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
Jun 4, 2024, 07:46 AM IST
मध्यरात्रीच गायब व्हायची सून! सासूने केला पाठलाग अन् ते दृश्य पाहून सरकली पायाखालची जमीन
सूनेच्या खोलीतून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होत असल्याने सासूची झोप उघडली. ती सुनेच्या खोलीजवळ जाते अन् तिला दिसतं की, खोलीला बाहेरुन कुलूप आहे. त्यानंतर सुनेचा छडा लावण्यासाठी तिने एक दिवस तिचा पाठलाग केला अन् मग...
Jun 3, 2024, 03:59 PM ISTपाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात तळाशी का जातो?
बर्फाचे गुणधर्म तुम्हाला माहितीयेत का? पाहा बर्फाचा असाच एक गुणधर्म...
Jun 3, 2024, 03:52 PM ISTउकाड्याचा असाही फायदा! AC ची गारेगार हवा लागताच चोर गाढ झोपला, सकाळी डोळा उघडला तेव्हा...
Trending News In Marathi: चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसला मात्र, तिथे असलेल्या एसीमुळं त्याला इतकी गाढ झोप लागली की तो तिथेच झोपला अन्...
Jun 3, 2024, 02:32 PM ISTlogin करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय?
Zerodha app : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील गोष्टींसाठी वापरता असणारं हे अॅप तुम्हीसुद्धा वापरताय? आताच पाहा तुम्हाला अकाऊंट लॉगईन करता येतंय ना...
Jun 3, 2024, 11:28 AM IST
दणका! टोल दरवाढ लागू झाल्यानं आता प्रवासही महागला; दूध दरवाढीमागोमाग आणखी एक धक्का
Toll Price Hike : निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशातील एकंदर वातावरण बदलताना दिसत आहे. सध्याच्या घडीला निकालांनंतर दिसणारे बदल निकालांपूर्वीच दिसू लागल्यानं अनेकांनाच धक्का बसला आहे.
Jun 3, 2024, 08:32 AM IST
Exit Poll 2024 : 'ठरवून दिलेले आकडे आणि अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल', राऊतांची खोचक टीका
Exit Poll 2024 : ठरवून दिलेले आकडे असून अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल असल्याची खोचक टीका संजय यांनी केलीय.
Jun 2, 2024, 10:24 AM ISTआनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
Jun 1, 2024, 04:42 PM IST100 रुपयांच्या नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात?
पण, तुम्ही कधी हातात असणारी नोट किंवा नाणं निरखून पाहिलं आहे का? आताच्या क्षणाला हाती नोट असेल तर लगेचच ती व्यवस्थित पाहा...
Jun 1, 2024, 02:45 PM ISTएसटी एक आठवणी अनेक.... लाल परी @76
एसटी... अनेकांसाठी एसटी हे फक्त प्रवासाचं माध्यम नसून ही आहे एक कमाल भावना. एसटीशी अनेकांच्या अनेक आठवणीसुद्धा जोडल्या गेल्या आहेत. अशी ही एसटी बस सर्वांच्याच मनात खास स्थान मिळवून आहे.
Jun 1, 2024, 02:12 PM IST'ध्यानसाधनेत तब्बल 27 कॅमेरे कशासाठी? हा तर योगसाधनेचा अपमान' संजय राऊतांनी साधला निशाणा
Sanjay Raut News : देशाच्या राजकारणात सातव्या टप्प्याचं मतदान पार पडत असतानाच यादरम्यान पंतप्रधान मोदी मात्र कन्याकुमारी येथे ध्यानधारणेत व्यग्र आहेत. याविषयी संजय राऊत म्हणतात...
Jun 1, 2024, 12:45 PM IST
Mumbai Local Update : प्रचंड मनस्ताप! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न
Mumbai Local Update : रेल्वेच्या मेगाब्लॉकमउळं प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. तासन् तास रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळं संताप अनावर... पर्यायी मार्गांवरही तोबा गर्दी.... एकंदर स्थिती पाहता घराबाहेर न पडणं हाच एकमेव पर्याय
Jun 1, 2024, 10:43 AM IST
पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल
India China News : सरकार निवडणुकीच्या प्रचाराचत मशगूल असतानाच तिथं चीननं देशाच्या सीमाभागात घुसखोरी करत केलेल्या कारवाया सामना अग्रलेखातून अधोरेखित करत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
Jun 1, 2024, 10:15 AM IST