मराठा आरक्षण

मराठा आरक्षणाचा समावेश ओबीसीत करण्याच्या मागणीविरोधात OBC, VJNTचा जनमोर्चा

मराठा समाजाचा (Maratha Society) समावेश ओबीसीत ( OBC) करण्याला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे.  

Jan 13, 2021, 07:51 PM IST

अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची घेतली भेट

 अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

Jan 12, 2021, 01:36 PM IST
Delhi Marathi Arakshan meeting will be conducted By Ashok Chavan PT3M13S

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावर आज उपसमितीची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली | मराठा आरक्षणावर आज उपसमितीची दिल्लीत बैठक

Jan 11, 2021, 09:05 AM IST

मराठा आरक्षण देताना दुसऱ्या समाजाचे एक कणही काढणार नाही - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आज विधानसभेत उत्तर दिलं.

Dec 15, 2020, 06:00 PM IST

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास कोर्टाचा नकार, राज्य सरकारला पुन्हा झटका

 मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास कोर्टाचा नकार

Dec 9, 2020, 03:22 PM IST

मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

 मराठा आरक्षणाला (Maratha reservation) दिलेल्या अंतरिम स्थगितीवर आज सर्वौच्च न्यायालयात (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ( five-judge bench) पहिली सुनावणी ( first hearing) होणार आहे. 

Dec 9, 2020, 07:20 AM IST

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन

  मराठा आरक्षण (Maratha Reservation) सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ (five-judge bench) स्थापन झाले आहे. 

Dec 5, 2020, 04:46 PM IST

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, या दिवशी न्यायालयात होणार सुनावणी

अशोक चव्हाण यांची ट्विट करत महत्त्वाची माहिती

Dec 4, 2020, 07:39 PM IST

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक - संभाजीराजे

मराठा आरक्षणाबाबत ( Maratha reservation) सुपर न्यूमररीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे सकारात्मक आहेत. 

Dec 2, 2020, 10:35 PM IST
Satara MP Udayanraje Bhosle On Sambhaji Raje And Devendra Fadanvis PT1M8S

सातारा | मराठा आरक्षणाबाबत उदयनराजेंचं सोल्यूशन

सातारा | मराठा आरक्षणाबाबत उदयनराजेंचं सोल्यूशन

Nov 29, 2020, 03:45 PM IST

पोलिसांनी नोटीस बजावली तरीही मराठा क्रांती महामोर्चाचा निर्धार कायम

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आज मातोश्रीवर मशाल मार्चचे आयोजन केले आहे. पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस (Mumbai police) बजावल्या आहेत.  

Nov 7, 2020, 03:52 PM IST

मराठा आरक्षण : घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या अर्जावर होणार निर्णय

राज्य शासनाच्या अर्जावर लवकर निर्णय घेणार 

Nov 2, 2020, 03:02 PM IST

आरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही - उदयनराजे

मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर टाकल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Oct 28, 2020, 10:32 AM IST
 Mumbai OBC Leader Prakash Shendge On Maratha Reservation PT1M18S

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सुटणार नाही - प्रकाश शेंडगे

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सुटणार नाही - प्रकाश शेंडगे

Oct 27, 2020, 08:05 PM IST