मयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट
आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय.
Jan 22, 2015, 05:28 PM ISTस्पॉट फिक्सिंग : आरोपपत्र दाखल, मयप्पनवर बेटींगचे आरोप
आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं आरोपपत्र दाखल केलंय. ११ हजार ६०९ पानांचं हे आरोपपत्र आहे.
Sep 21, 2013, 08:48 PM ISTIPL स्पॉट फिक्सिंग : श्रीनिवासन, मयप्पन यांना क्लीन चीट
एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पान आणि राज कुंद्रा यांना क्लीन चीट मिळाली आहे. द्वीसदस्यीय समितीनं आपला अहवाल बीसीसीआयकडे सादर केला
Jul 28, 2013, 04:52 PM ISTस्पॉट फिक्सिंग : विंदू, मयप्पनला जामीन मंजूर
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता विंदू दारा सिंग आणि गुरुनाथ मयप्पन यांना किला कोर्टाने जामीन मंजूर केलाय.
Jun 4, 2013, 01:33 PM ISTविंदू पलटला, म्हणे- मयप्पनचा सट्टेबाजीत हात नाही!
चौकशीदरम्यान विंदू सिंगने आपला जवाब फिरवला आहे. मयप्पन यांचा स्पॉट फिक्सिंगशी संबंध नसल्याचं त्याने म्हटलं आहे.
May 28, 2013, 04:56 PM ISTमयप्पन पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ मेपर्यंत मयप्पन पोलीस कोठडीत राहणार आहे.
May 25, 2013, 05:16 PM ISTतीन तासांच्या चौकशीनंतर मयप्पनला अटक
स्पॉट फिक्संग प्रकरणी चेन्नई सुपरकिंग्सचा सीईओ आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा गुरुनाथ मयप्पन याला तब्बल तीन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलंय.
May 25, 2013, 12:00 AM ISTमयप्पन आणि विंदूची समोरासमोर होणार चौकशी
मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्सला उत्तर देताना गुरुनाथ मयप्पन आज मुंबई पोलिसांसमोर दाखल झालेत.
May 24, 2013, 09:39 PM IST