मनोरा आमदार निवास

समुद्रकिनारी आमदारांना १ हजार चौरस फुटांचा फ्लॅट, मिनि थियटर अन्...; असं असेल मनोरा निवास

Manora MLA Hostel: आमदारांसाठी बांधण्यात येणाऱ्या मनोरा आमदार निवासाचे आज भूमीपूजन करण्यात आले आहे. जाणून घ्या कसं असेल हे आमदार निवास

Aug 3, 2023, 12:51 PM IST

मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारत पाडणार

सध्याची मनोरा आमदार निवास ही इमारत पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन आमदार निवास इमारत बांधण्यात येणार आहे. या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी मनोरा पाडली जाणार आहे. त्यासाठी एक फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवास इमारतीमधील कक्ष रिकामे करण्यात येणार आहेत.

Jan 9, 2018, 08:49 PM IST

मनोरा पाडण्याची गरजच नाही- आमदाराचा दावा

मनोरा आमदार निवासातील आमदाऱ्यांच्या सदनिका दुरुस्त करण्यावर लाखो रुपये खर्च करून प्रत्यक्ष ही कामंच झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आणलाय. 

Oct 6, 2017, 04:20 PM IST

मुंबईतल्या मनोरा आमदार निवासातील नूतनीकरण थांबवले

धोकादायक ठरलेल्या आणि दुरुस्ती पलकिडे गेलेल्या मुंबईतील मनोरा आमदार निवासात चक्क नुतनीकरणाचे काम सुरू असल्याची बातमी झी 24 तासने गुरुवारी दाखवली होती. बातमी दाखवल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने धावपळ करत आता हे काम थांबवले आहे. 

Sep 16, 2017, 02:16 PM IST

मनोरा आमदार निवासातील छत कोसळले, जीवितहानी नाही

मनोरा आमदार निवास कामाचा दर्जा बघता इमारतीत होणारे बदल आता आमदारांच्याच अंगलट येऊ लागले आहेत. 

Jul 31, 2017, 09:45 AM IST