मनुका

शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी

 शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 08:59 PM IST

काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?

Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का? 

Jul 17, 2024, 09:15 PM IST

महिनाभर मनुके खाल्ल्यास शरीरावर कसा होतो परिणाम?

raisins benefits : या सुक्यामेव्यातील सर्वात गुणकारी आणि फायदेशीर घटक तुम्हाला माहितीये? 

 

Jun 20, 2024, 11:08 AM IST

तुम्ही रोज मनुके खाता? मग जरा जपून; कारण

Raisins Benefits : मनुके खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मनुक्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, विटॅमी बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर हे घटक आढळतात. तुम्ही पण मनुका दररोज खात असाल तर थांबा. कारण मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.

Jul 28, 2023, 10:40 AM IST

Men's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'

How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.

Jul 7, 2023, 12:20 PM IST

मनुक्याचा 'हा' प्रकार म्हणजे आरोग्याला वरदान; पाहा खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे

मनुके (Manuka) आवडत नाहीत असं म्हणणारे फार कमीजण आहेत. काहीसा गोड, काहीसा आंबट असा हा (Dryfruits) सुक्यामेव्यातील एक प्रकार. 

Nov 5, 2022, 10:19 AM IST

मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक

सतत बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत.

Aug 21, 2019, 07:07 PM IST

मनुका या पद्धतीने खाल्ल्यास पुरुषांना होतील हे फायदे

मनुके खाणे शरीरासाठी नेहमीच चांगले असते. मात्र मनुका खाल्ल्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यायले तर ते पुरुषांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे सतत सात दिवस केल्यानंतर शरीरातील फरक नक्कीच जाणवतील. 

Nov 27, 2017, 10:48 PM IST

मनुका खाण्याचे भरपूर फायदे

सुका मेव्यामध्ये मनुक्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. अनेकांना मनुका खाणे आवडत नाही. मात्र आकाराने लहान असणाऱ्या या मनुका खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. 

May 13, 2017, 06:24 PM IST

मनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे

मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे

Jan 29, 2017, 10:38 AM IST

मनुका खाण्याचे सात मोठे फायदे

मनुका हा अत्यंत चविष्ट ड्रायफूड आहे. खीर, आइस्क्रीम,शीरा अश्या अनेक पदार्थांमध्ये मनुका टाकून त्या पदार्थांची चव वाढवली जाते.

Sep 16, 2016, 05:04 PM IST

रवा लाडू

साहित्य : २ वाटी बारिक रवा, १ वाटी तूप, १ वाटी पाणी, १/२ वाटी खिसलेले सुकलेलं खोबरं, १/२ वाटी पिठी साखर, १ चमचा खिसलेले काजू, १ चमचा भाजलेली वेलची पावडर, १ चमचा भाजलेला मनुका.

Oct 22, 2012, 06:08 PM IST