एकनाथ शिंदेंचं काय करायचं? मनसे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विचारला प्रश्न; पालिका निवडणुकीत भाजपाशी युती?
आगामी महापालिका निवडणुकीत युती करायची झाली तरी एकनाथ शिंदेंचं करायचं काय असा प्रश्न मनसे बैठकीत चर्चेला आला.
Jan 7, 2025, 08:28 PM IST
पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; मनसेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत
Uddhav Thackeray : राज ठाकरे यांना जबरदस्त झटका बसला आहे. मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
Dec 8, 2024, 05:18 PM IST'आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू', निकालानंतर राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Nov 24, 2024, 02:07 PM ISTनिवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्का
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
Nov 19, 2024, 08:04 AM IST
Raj Thackeray | 'शिंदेंनी आम्हाला विश्वासात घेतलं होतं का?'
Raj Thackeray | 'शिंदेंनी आम्हाला विश्वासात घेतलं होतं का?'
Nov 10, 2024, 04:15 PM ISTशिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM ISTBig News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्ताव
Big Breaking : शिवसेनेच्या मदतीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलण्याची तयारी करत आहेत. मनसेने शिवसनेकडे 10 जांगाचा प्रस्ताव ठेवला आहे.
Oct 28, 2024, 06:04 PM ISTBig Breaking : निवडणूक न लढवता अमित ठाकरेंना थेट मंत्री बनवण्याचा प्लान; शिवसेना BJP समोर मोठा प्रस्ताव ठेवणार?
Amit Thackeray : आमदार होण्याआधीच अमित ठाकरे यांना मंत्री बनवण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेने तसा प्रस्ताव तयार केला आहे.
Oct 28, 2024, 05:49 PM ISTमनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा..वडाळ्यात तिरंगी लढत
MNS Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Oct 23, 2024, 08:25 PM ISTMaharashtra Assembly Election Amit Thackeray PC : 'माझ्यासाठी तडजोड नको', विरोधात जो उमेदवार असेल त्यांना शुभेच्छा
मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमित ठाकरे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
Oct 23, 2024, 01:12 PM ISTमनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शन
MNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
Oct 23, 2024, 08:58 AM ISTBig Breaking : अमित ठाकरे महिम मतदार संघातून निवडणूक लढणार; मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर
Amit Thackeray : राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.
Oct 22, 2024, 10:06 PM ISTBig News : मनसेची पहिली यादी जाहीर; राज ठाकरे यांनी केली उमेदवारांच्या नावांची घोषणा
Raj Thackeray : मनसेची पहिली यादी जाहीर झाली आहे. राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
Oct 21, 2024, 05:49 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा निर्णय; राज ठाकरे थेट म्हणाले... आपण सत्तेत असू
Maharashtra Politics : मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंनी एकला चलोची भूमिका जाहीर केलीय. इतकंच नाही तर या मेळाव्यात राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केलीय.
Oct 13, 2024, 10:25 PM IST'जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून...' झिरवाळांवर कडाडले राज ठाकरे, अजित पवारांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा
Raj Thackeray on Narhari Zirwal protest : शुक्रवारी मंत्रालयात एकच गोंधळ माजला. हा गोंधळ होता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासह काही आदिवासी आमदारांच्या आंदोलकांचा.
Oct 5, 2024, 10:12 AM IST