मुंबईत आता रेल्वेला एलिव्हेटेड कॉरि़डोर
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवरची वाढती गर्दी लक्षात घेता सीएसटी ते कल्याण आणि सीएसटी ते पनवेल असा इलेव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे.
Jan 26, 2012, 09:42 PM ISTरेल्वे स्टेशन नाही उणे, त्यावर सरकते जिने
मुंबईकर चाकरमान्यांसाठी चांगली आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या स्टेशन्सवर आता एस्कलेटर्स म्हणजेच सरकते जिने बसवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना ट्रेन पकडणं सोपं जाईल, असा दावा केला जातो आहे.
Jan 20, 2012, 10:23 PM ISTमृत्यूच्या दिशेने भरधाव नेणारा रेल्वे ट्रॅक
मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाच्या हद्दीतील रेल्वे मार्गावरील अपघातात २०११ साली १६० लोक मृत्यूमुखी पडली तर १७३ जण जखमी झाल्याचं रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Jan 11, 2012, 03:08 PM ISTसगळ्या म.रे.ला आता डझनभर डब्बे
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर नऊ डब्यांची लोकल आता इतिहासजमा होणार आहे. कारण आजघडीला फक्त ७५ गाड्या नऊ डब्यांच्या उरल्या असून, १ नोव्हेंबरपूर्वी या सर्वच्या सर्व गाड्या १२ डब्यांच्या होतील. यामुळे म.रे.ची प्रवासीक्षमता तब्बल एक लाखांनी वाढणार आहे.
Oct 2, 2011, 12:25 PM IST