मध्य रेल्वे

मध्य रेल्वेची नवी सुविधा, अडचणीची घोषणा डब्यातच

मध्य रेल्वेने लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांना अनेकदा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी प्रवाशांना कळविण्यासाठी आता लोकल डब्यातच त्याची घोषणा केली जाणार आहे. 

Aug 29, 2015, 06:17 PM IST

मध्य रेल्वे प्रवाशांना मिळणार पेपरलेस पास

आता बातमी तुमच्या कामाची. मुंबईतल्या तिकीटांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस तिकीट सुरु केल्यानंतर आता पेपरलेस पासही उपलब्ध होणार आहे.

Aug 22, 2015, 04:27 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बदलापूर-अंबारनाथ या स्टेशनदरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे शनिवारी सकाळी मध्य रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. 

Aug 8, 2015, 01:24 PM IST

पुन्हा 'मरे'चे रडगाणे, रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतूक विस्कळीत

कुर्ला-विद्याविहारदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम ठाण्याहून सीएसटीच्या दिशेनं येणाऱ्या अप मार्गावरील गाड्यांवर झाला आहे. 

Jul 15, 2015, 09:21 AM IST

कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला, रेल्वेच्या ६० जादा गाड्या

 गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या ६० विशेष गाड्या सोडणार आहेत. 

Jul 11, 2015, 12:48 PM IST

ओव्हर हेड वायर तुटली, 'मरे' प्रवासी लटकले!

मध्य रेल्वे मार्गावर आज पुन्हा एकदा ओव्हर हेड वायर तुटून मुंबईकरांची दैना झालीय.

Jun 27, 2015, 11:15 AM IST

रेल्वे रुळाजवळ मोठा खड्डा; मध्य रेल्वे खोळंबली

मध्ये रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झालीय. यामुळे चाकरमान्यांचा खोळंबा होतोय. अंबरनाथ ते उल्हासनगरदरम्यान रुळामध्ये खड्डा पडल्यानं अप आणि डाऊनमार्गावरची वाहतूक ठप्प आहे.

Jun 26, 2015, 10:12 AM IST

रेल्वेने प्रवास करताय?? मग हे वाचाच

रेल्वे प्रवासादरम्यान जर एसी खराब झाल्यास प्रवासी यापुढे प्रवासभाडं परत मिळणार आहे. जेवढ्या अंतरापर्यंत एसी बंद राहील तेवढ्या अंतराचे भाडं परत मिळणार आहे. यासाठी प्रवाश्यांना कोच कंडक्टरकडून एसी खराब असल्याचे सर्टिफीकेट घेणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान या सर्टिफीकेटची मागणी प्रवाश्यांना करावी लागेल. कोच कंडक्टर ट्रेनमधील कोच अटेंडन्टकडून हे सर्टिफीकेट जारी करेल. या सर्टिफीकेटच्या मदतीने तुम्ही प्रवासभाडं परत मिळवू शकाल. 

Jun 25, 2015, 04:47 PM IST

मुंबईला पावसानं झोडपलं, वाहतूक कोंडी

मुंबईला पावसानं झोडपलं, वाहतूक कोंडी 

Jun 18, 2015, 10:50 PM IST

'मरे'- मेगाब्लॉक संपला, पण प्रवाशांचे हाल सुरूच

मध्य रेल्वेचा डीसी टू एसी परिवर्तनाचा विशेष ब्लॉक संपला असला तरी लोकल सेवा अद्याप विस्कळीत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेच्या काही लोकल १० ते १५ मिनिटं उशीरानं धावत असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

Jun 8, 2015, 09:15 AM IST