सावधान, आज रात्रीपासून ‘मध्य रेल्वे’चा प्रवास टाळा!
मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी... आज रात्रीपासूनच रविवारी सकाळपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज रात्री मध्य रेल्वेवर प्रवास करणं प्रवाशांनी टाळावं, असं आवाहन करण्यात आलंय.
Dec 20, 2014, 09:26 AM ISTसायडिंगला असलेल्या लोकलची झाली 'द बर्निंग लोकल'!
बदलापूर स्टेशनला सायडिंगला असलेल्या लोकलला आज एक वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यामुळं मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडायला आणखी एक कारणच मिळालंय.
Nov 25, 2014, 05:57 PM IST'मरे' फास्ट होणार, 15 नोव्हेंबरपासून नवं वेळापत्रक
मध्य रेल्वेचा प्रवास आणखी फास्ट होणार आहे. मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक 15 नोव्हेंबरपासून लागू होतंय. या नव्या वेळापत्रकात लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्यात. या विस्तारामुळं लांब अंतरावरील प्रवाशांना फायदा होणार आहे.
Nov 13, 2014, 02:49 PM ISTमध्य रेल्वेवर मेगाब्लॉग एक समस्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2014, 09:45 AM ISTमध्य रेल्वेवर आता शनिवारीही मेगाब्लॉग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2014, 01:05 PM ISTडबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास, डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळ लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालीय. ही लोकल सीएसटीहून -टिटवाळ्याला जात असतांना ही घटना घडली.
Sep 30, 2014, 12:33 PM ISTमध्य रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा
मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीचे विघ्न काहीकेल्या दूर होत नाही. आज सकाळी पुन्हा एकदा प्रवाशांना एकाच ठिकाणी ३० ते ४० मिनिटे रखडावे लागले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने नोकरीसाठी जाणाऱ्यांचे हाल झालेत.
Sep 11, 2014, 12:13 PM ISTमध्य रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 11:44 AM ISTमध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने
मध्य रेल्वे मार्गावरील विघ्न काहीकेल्या दूर होण्याची चिन्ह नाहीत. आज सकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना २० ते ३० मिनिटे उशिराने प्रवास करावा लागला.
Sep 9, 2014, 10:37 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक अखेर सुरळीत
मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं आहे. आज दुपारी साडेबारापर्यंत ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र सकाळी मध्य आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
Sep 3, 2014, 01:43 PM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. दिवा आणि मुंब्रा दरम्यान रूळाला तडे गेल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय.
Sep 3, 2014, 12:41 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
मध्य रेल्वेची सकाळी विस्कळीत झालेली वाहतूक हळहळू पूर्वपदावर येत आहे. ही वाहतूक आता सुरळीत झाली आहे.
Sep 2, 2014, 12:40 PM ISTमध्य रेल्वेचा खोळंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 12:08 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 09:36 AM IST