मणिकर्णिका

आलिया- कंगनाच्या वादात बॉलिवूड अभिनेत्याची उडी

कंगनाविषयी तो म्हणतो... 

Apr 16, 2019, 05:56 PM IST

कंगनाच्या 'त्या' टीकेवर आलियाचं प्रत्युत्तर; म्हणते....

'माध्यमांना सेलिब्रिटी कुटुंबांतून आलेल्या मुलांचं फारच कौतुक असतं'

Apr 14, 2019, 03:13 PM IST

अनुपम खेर - परेश रावल यांच्याकडून कंगना रानौतची पाठराखण

अभिनेते अनुपम खेर आणि परेश रावल कंगना रानौतची पाठराखण करण्यासाठी सरसावलेत

Feb 25, 2019, 07:10 PM IST

अनुपम खेर यांना कंगनाच्या धाडसाचं कौतुक

त्यांनी (इतर कलाकारांनी) स्वत:ची प्रसिद्धी नीट केली तरी ती मोठी बाब असेल

Feb 10, 2019, 01:01 PM IST

'मणिकर्णिका'चे कौतुक न केल्याने कंगना रणौत आमिर आणि आलिया भट्टवर संतापली

हा चित्रपट महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणार होता, मग हे कलाकार पुढे का आले नाहीत?

Feb 6, 2019, 06:51 PM IST

'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा. 

Feb 5, 2019, 12:38 PM IST

'मणिकर्णिका' करिअरसाठी ठरू शकतो टर्निंग पॉईंट - वैभव तत्ववादी

'मणिकर्णिका' या सिनेमात वैभव तत्ववादीनं पूरन सिंहची भूमिका निभावलीय

Jan 30, 2019, 03:17 PM IST

मणिकर्णिका चित्रपटाची ४ दिवसात ४८ कोटींची कमाई

मणिकर्णिका चित्रपटाचा तिकीट बारीवर बोलबाला 

Jan 29, 2019, 05:02 PM IST

'ठाकरे'नंतर 'मणिकर्णिका'लाही पायरसीचा फटका

इंटरनेटवर चित्रपटांना पायरसीचा फटका 

Jan 27, 2019, 12:04 PM IST

मणिकर्णिका : झाशीच्या राणीचे ऑस्ट्रेलियन कनेक्शन

 मणिकर्णिकाचे  ऑस्ट्रेलियन कनेक्शनही समोर आल्याने त्याचीच जास्त चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे.   

Jan 26, 2019, 06:43 PM IST

Manikarnika box office collection : पहिल्या दिवशी 'मणिकर्णिका'ची इतकी कमाई...

'मणिकर्णिका'ला टक्कर मिळत आहे ती म्हणजे अभिनेता नवाझुद्दीन सिद्द्दीकी याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटाची 

Jan 26, 2019, 01:36 PM IST
PT1M13S

मुंबई : करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही - कंगना रानौत

करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच नाही - कंगना रणौत

Jan 24, 2019, 04:16 PM IST

करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही - कंगना रानौत

करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच नाही असं कंगणानं ठणकावलंय

Jan 24, 2019, 04:13 PM IST

'कंगनाचा जन्मच राणी लक्ष्मीबाईची भूमिका निभावण्यासाठी'

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा उत्तमच झालाय... या सिनेमामुळे काळाआड गेलेली राणी लक्ष्मीबाई पुन्हा एकदा लोकांच्या समोर येईल

Jan 24, 2019, 11:07 AM IST