मठ

पेजावर मठाचे प्रमुख विश्वेश तीर्थ स्वामी यांचे निधन

द्वैत तत्वज्ञानाच्या पेजावर मठाचे ते ३२वे प्रमुख होते.

Dec 29, 2019, 12:28 PM IST

कर्नाटक निवडणुकीत मठ, मंदिरांना 'राजकीय' भाव!

कर्नाटक दौऱ्यामध्ये राहुल गांधींचं टेम्पल रन सुरूच आहे. आज त्यांनी धर्मशाला इथल्या मंजुनाथेश्वर मंदिराला भेट दिली... गुजरात निवडणुकीत राहुल यांच्या मंदिर भेटींमुळे काँग्रेसला चांगली मदत झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती कर्नाटकातही होण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे.. दुसरीकडे भाजपा अध्यक्ष अमित शाहदेखील आजपासून कर्नाटकच्या दौऱ्यावर आलेत... त्यांनी कोप्पल इथल्या लिंगायत मठाला भेट दिली... काँग्रेसनं लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवलाय... त्यामुळे भाजपानंही लिंगायतांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 

Apr 27, 2018, 11:24 PM IST

कोल्हापूरच्या सिद्धगिरी मठात चोरी

कोल्हापूरच्या सिद्धगिरी मठात चोरी

Mar 1, 2016, 08:52 PM IST