मक्का

120 किलो सोनं, 100 किलो चांदी... जगाला पहिल्यांदाच पहायला मिळणार मक्का येथील काळ्या कापडाखाली झाकलेली पवित्र वस्तू

मक्का हे जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मक्का येथील काबा हे काळ्या कापडाने झाकलेले असते. या काळ्या कापडाखाली असते हे पहिल्यांदाच जगाला पहायला मिळणार आहे.  

Jan 25, 2025, 07:10 PM IST

चीनचा फतवा, सद्दाम आणि जिहाद सारखे ठेवू नका मुलांची नावे

  शिनजियांग प्रांतात वाढत्या धार्मिक कट्टरतेवर अंकुश लावण्यासाठी चीनने नवीन पाऊल उचलले आहे. त्यांनी मुस्लिमांना आपल्या मुलांची नावे सद्दाम, जिहाद आणि इस्लाम ठेवण्यावर बंदी घातली आहे. 

Apr 25, 2017, 07:08 PM IST

मक्कामध्ये हजला सैतानाला का मारतात दगडं?

 मुस्लिमांचे सर्वात मोठे तीर्थ स्थळ साऊदी अरबमध्ये मक्काजवळ असलेल्या रमीजमारातमध्ये सैतानाला दगड मारण्याची प्रथा आहे. ही प्रथा पूर्ण केल्यावर हज यात्रा पूर्ण झाल्याचे मानले जाते. 

Sep 25, 2015, 01:31 PM IST

मक्कामधील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ७१७ वर

 मक्कामध्ये हज दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ४०० जण जखमी झाले आहे. रॉयटर्सने साऊदी अधिकाऱ्यांचा हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार शैतानाला दगड मारण्याचा परंपरेवेळी ही चेंगराचेंगरी झाली. 

Sep 24, 2015, 02:32 PM IST

व्हिडिओ : १०७ जणांचा बळी घेणाऱ्या मक्का क्रेन दुर्घटनेचा तो भयंकर क्षण!

सौदी अरेबियामध्ये मक्का या मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ठिकाणी क्रेन पडून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या १०७ वर पोहचलीय. मृतांमध्ये २ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.

Sep 12, 2015, 04:46 PM IST

'मक्का'मध्ये नमाज अदा करणाऱ्या लोकांवर कोसळली क्रेन

'मक्का' या सौदी अरेबियातील शहरात एक क्रेन कोसळल्यामुळे जवळपास ५२ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

Sep 11, 2015, 11:18 PM IST

मक्का इथं हजसाठी पोहोचले बॉलिवूड अभिनेते कादर खान

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक कादर खान आपली दोन मुलं आणि पत्नीसह हज साठी मक्का इथं पोहोचलेत. 

Sep 30, 2014, 04:04 PM IST

वीणा मलिकचा सिनेमांना रामराम

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक आता सिनेमामध्ये काम करणार नाही. तसे तिनेच जाहीर केले आहे. मात्र, सामाजिक विषय आणि धार्मिक संदेश देणाऱ्या चित्रपटात काम करू, असे पाकिस्तानी बोल्ड अभिनेत्री वीना मलिक हिने स्पष्ट केले आहे.

Jan 28, 2014, 04:42 PM IST