मंत्रिपद

धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना मंत्रिपदाची लॉटरी

धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना मंत्रिपदाची लॉटरी

Jul 5, 2016, 08:23 PM IST

...ही आहेत सुभाष भामरेंच्या मंत्रिपदामागची गणितं

रुग्णाच्या अनेक अवघड शस्त्रक्रिया अलगद आणि सहज करणारे धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांना केंद्रीय मंत्री मंडळात संधी मिळाली. त्यांच्या निवडीमागची गणितं काय आहेत, पाहुयात... 

Jul 5, 2016, 01:37 PM IST

मंत्रिपदासाठी जानकर राधेमाँच्या दरबारात?

धनगर आरक्षणामुळे चर्चेत आलेले तसेच आपली भीष्मप्रतिज्ञेसाठी परिचित असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांनी, वादग्रस्त राधे माँच्या दरबारात हजेरी लावली आहे.

Mar 7, 2016, 04:43 PM IST

VIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही!

आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यानं शपथ घेतानाच मोठी चूक केलीय. 

Nov 20, 2015, 06:13 PM IST

खडसे म्हणतात, खान्देशला हवंय मंत्रिपद

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख लांबल्याने शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी खानदेशला मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी नंदुरबारमधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे.

Nov 16, 2015, 09:57 AM IST

'मंत्रिपदाच्या लोभापायी राज्यातले ऊस आंदोलक गायब'

'मंत्रिपदाच्या लोभापायी राज्यातले ऊस आंदोलक गायब'

Mar 27, 2015, 08:37 PM IST

शिवसेनेचे संभाव्य मंत्री, सेनेला ही हवीत मंत्रिपदे

शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हावं, यासाठी उद्यापासून पुन्हा भाजप आणि शिवसेनेत चर्चा सुरू होणार आहे. उद्या प्रामुख्यानं तीन खात्यांवर चर्चा सुरू होणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपद नाही तर गृहमंत्रीपद, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खाती शिवसेनेला हवीच आहेत.

Nov 27, 2014, 09:02 PM IST

रासपला मंत्रिपद मिळणार - जानकर

रासपला मंत्रिपद मिळणार - जानकर

Oct 25, 2014, 08:33 PM IST

मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अनंत गीते

मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अनंत गीते

Oct 1, 2014, 03:05 PM IST