भुवनेश्वर

मोदींची उद्या प्रसिद्ध लिंगराज मंदिराला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराज मंदिराला भेट देणार आहेत. तेथे ते लिंगराजाच्या पिंडीवर जलाभिषेक करणार आहेत. त्यानंतर तेथील सर्व ज्योतिलिंगांचे दर्शनही घेणार आहेत.

Apr 15, 2017, 10:49 AM IST

भाजपची उद्यापासून भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी उद्या आणि परवा भुवनेश्वरमध्ये होतेय. 

Apr 14, 2017, 09:29 PM IST

222 माओवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

ओडिशातील मलकांगिरी जिल्ह्यातील 222 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात 72 महिलांचाही समावेश आहे. 

Nov 23, 2016, 11:13 AM IST

रुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल

ओडिशात भुवनेश्वरमधील एसयूएम या खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू झालाय तर या दुर्घटनेत ४० जण गंभीर जखमी झालेत.

Oct 18, 2016, 08:10 AM IST

रुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल

रुग्णालयातल्या आगीच्या बळींची संख्या २२ वर, पंतप्रधानांनी घेतली दखल

Oct 18, 2016, 12:11 AM IST

भुवनेश्वरच्या एसयूएम हॉस्पीटलमध्ये भीषण आग, 15 जणांचा मृत्यू

भुवनेश्वरच्या एसयूएम हॉस्पीटलला भीषण आग लागली आहे.

Oct 17, 2016, 10:53 PM IST

चालत्या कारमध्ये सुरू होते सेक्स रॅकेट

 ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक धक्कादायक सेक्स रॅकेटचा खुलासा झाला आहे. हे सेक्स रॅकेट चालत्या कारमध्ये सुरू होते. 

Jul 27, 2016, 11:07 PM IST

लेडी डॉनची दहशत, पोलिसांना चिखलात पाडून चोपले

बदनाम हुए तो क्या हुअा, नाम तो हुअा... असे काहीसं वागणं आहे भुवनेश्वरची लेडी डॉनचे... भुवनेश्वरच्या या महिलेला आम्ही लेडी डॉन म्हणत नाही. पण तिला घाबरणारे, तिच्या दहशतीने कडी पातळ झाले ती लेडी डॉन नावानेच ओळखतात...  तिचं खरं नाव आहे शैल राजसिंग... 

Jun 12, 2015, 08:10 PM IST

‘हुडहुड’ चक्रीवादळाचा दणका, सहा जणांचा मृत्यू

हुडहुड चक्रीवादळाचा फटका आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना बसलाय. या जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसानं आणि जवळपास २०० किलोमीटर प्रती तास धावणाऱ्या वाऱ्यामुळे रविवारी सहा लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तर विशाखापट्टनममध्ये सर्वाधिक लोकांना या तडाख्याचा फटका बसलाय. 

Oct 13, 2014, 07:56 AM IST

आंध्र, ओडिशात हुडहुड वादळ, लोकांची धडधड वाढली

 सावधान हुडहुड वादळ आलंय...! होय हुडहुड वादळ तुफानी वेगानं भारताच्या आध्रं आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे कूच करतंय. हे वादळ विशाखापट्टनमच्या किनारपट्टीवर आज सकाळी धडकलंय. किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Oct 12, 2014, 08:53 AM IST

भारत Vs इंग्लंड : पहिल्या इनिंगमध्ये इंग्रजी बाबू 319 वर ऑल आऊट

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सामन्यात आज इंग्लिश टीम पहिल्या इनिंगमध्ये 319 रन्सवर ऑल आऊट झाली. 

Jul 19, 2014, 07:34 PM IST

6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं

उत्तर भारतासह पूर्व भारतात भूकंपाचे धक्के बसलेत. दिल्लीसह, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या काही भागांमध्ये हे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६ इतकी नोंदवण्यात आलीय.

May 21, 2014, 11:57 PM IST

कडक सुरक्षेत पाकची महिला क्रिकेट टीम भारतात दाखल

कडक पोलीस सुरक्षेत पाकिस्तानी महिला क्रिकेट टीम आयसीसी वर्ल्डकपसाठी भुवनेश्वरमध्ये दाखल झाली. त्यानंतर ही टीम कटकसाठी रवाना झाली. मुंबई होणारे सामने आता मुंबईऐवजी कटकमध्ये आयोजित करण्यात आलेत.

Jan 28, 2013, 05:48 PM IST