भिवंडी

सावधान! मसाला ठरू शकतो जीवघेणा; भिवंडीत बनावट मसाला विक्रेत्यांना बेड्या

मसाले खरेदी करताना आता अत्यंत खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण, २ नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट मसाले विक्रीचा प्रकार भिवंडीत उघड झालाय. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्यात. 

May 25, 2024, 11:00 PM IST

Mumbai News :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' भागातील पाणी कपात मागे

Mumbai Water Supply : पिसे जल उदंचन केंद्रातील तीन ट्रान्सफार्मर व त्या आधारे २० पंप संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती बीएससीने दिली आहे.

Mar 5, 2024, 11:09 PM IST

चहा-पाव, वडा पाव खाणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी, नरम पावात मेलेली पाल

Lizard Found In Bread : चहा पाव, वडा पाव, मस्का पाव खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बेकरीतून पाव विकत घेताना सावधान, नरम पावात मेलेली पाल आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. 

Nov 15, 2023, 07:44 PM IST

बर्थडे आहे रेड्याचा जल्लोष साऱ्या गावाचा! भिवंडीत जंगी सेलिब्रेशन

भिवंडीत एका रेड्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Oct 1, 2023, 08:26 PM IST

भिवंडी एमआयडीसीत कंपनीला मोठी आग, कोट्यवधींचे नुकसान

भिवंडीमधील (Bhiwandi) सरवली इथल्या MIDCमध्ये भीषण आग लागली आहे.  

Jan 28, 2021, 08:26 AM IST

वाढीव वीज बिलाविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर तर भिवंडीत मनसेचा राडा

राज्य सरकारने तसेत महावितरण कंपनीने ग्राहकांना कोणताही दिलासा दिलेला नाही.  मनसेकडून (MNS's Rada in Bhiwandi ) टोरेंट पॉवर कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

Jan 7, 2021, 04:48 PM IST
 A Huge Fire Broke Out In Steel Warehouse In Bhiwandi PT50S

भिवंडी | भांड्यांच्या गोदामाला भीषण आग

भिवंडी | भांड्यांच्या गोदामाला भीषण आग

Dec 27, 2020, 10:15 AM IST

कंगना रानौतचे वादग्रस्त ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले

भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर कंगना रानौतचे ट्विट, मुख्यमंत्री यांच्यावर टीका

Sep 24, 2020, 03:47 PM IST

भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा २४ वर, आणखी काही अडकल्याची भीती

 भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४ वर पोहोचला आहे. पहिल्या मजल्यावर आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

Sep 22, 2020, 09:07 PM IST
Who Is Responsible For Bhiwandi Building Collapse PT4M23S

भिवंडी | शहरातील जिलानी बिल्डिंग कोसळली

भिवंडी | शहरातील जिलानी बिल्डिंग कोसळली

Sep 21, 2020, 08:30 PM IST
 Bhiwandi Three Storied Jilani Building Collapse Several Feared Trapped PT2M57S

भिवंडी | उरली सुरली माणसं आणि उद्धवस्त संसार

भिवंडी | उरली सुरली माणसं आणि उद्धवस्त संसार

Sep 21, 2020, 08:25 PM IST

भीषण! भिवंडीत इमारत कोसळली; दहाजणांचा मृत्यू

टेरेसच्या स्लॅबसह इमारत दबली गेली.... 

Sep 21, 2020, 07:15 AM IST

राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ

 भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.  

Aug 15, 2020, 07:02 AM IST

राज्याच्या या शहरात उद्यापासून १५ दिवस 'पुन:श्च लॉकडाऊन'

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय

Jun 17, 2020, 09:56 PM IST