भिवंडी

जीएसटीचा भिंवडीतील यंत्रमाग उद्योगाला मोठा फटका

देशभरात एक जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीप्रणाली आज एक महिना पूर्ण झालाय. मात्र, भिवंडी शहरातल्या ८० टक्के उद्योगांना नव्या करप्रणालीनं फटका बसला असून शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली. 

Aug 1, 2017, 02:49 PM IST

भिवंडीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

भिवंडीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

Jul 26, 2017, 10:47 AM IST

भिवंडीतली लूमची खडखड थांबली

भिवंडीतली लूमची खडखड थांबली

Jul 13, 2017, 08:06 PM IST

भिवंडीत आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू

येथील आंतरराष्ट्रीय पातळीवरील लंगडी खेळाडूचा मृत्यू झाला. रेहान अकील शेख असं या खेळा़डूचं नाव आहे. 

Jul 13, 2017, 08:28 AM IST

टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले

शहरालगत खोणीमध्ये मदरसामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन ८ ते ९ वर्षीय तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने धडा देऊन चिरडल्याने एकाच मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Jul 7, 2017, 01:00 PM IST

भिवंडीत जुन्या घराचे सिमेंटचे छत कोसळून मुलीचा मृत्यू

शहरातील पद्मनगर परिसरात असलेल्या एका जुन्या घराचे सिमेंटचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ९  वर्षीय मुलीचा उपचारा पूर्वीच जागीच मृत्यू झाला आहे. 

Jul 7, 2017, 12:00 PM IST

भिवंडीत पोलीस-वकील यांच्यात बाचाबाची...

भिवंडी न्यायालयाची संरक्षण भिंत सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयाच्या वाढीव जागेसाठी परवानगी न घेता तोडण्यात आल्याने वकील संघटना आणि भिवंडी पश्चिम विभागाच्या एसीपीमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे.

Jun 9, 2017, 04:14 PM IST

भिवंडीत सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी

निवडणुकी आल्या की घराणेशाही किंवा पैसावर तिकीट विकत दिली जातात. यामुळे चांगली पात्रता असलेले उम्मेदवार फारच कमी दिसतात. परंतु सध्या भिवंडीमध्ये चित्र जरा उलटे दिसले. सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी झाली.

May 28, 2017, 10:21 PM IST

भिवंडीच्या योगींचा ९१ मतांनी पराभव

निजामपूर शहर महापालिका निवडणुकीत भिवंडीचे योगी म्हणून प्रसिद्ध झालेले अंबादास सिंघम यांचा ९१ मतांनी पराभव झाला आहे. 

May 26, 2017, 03:01 PM IST