भाषा

आता गुगल देणार मराठी भाषेतून ही सेवा

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून मराठी माणसांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मराठी जनांना यापुढे गुगलसोबत मराठीत बोलता येणार आहे. तुम्ही मराठीत विचारलेल्या प्रश्नांची गुगल उत्तर देऊ शकणार आहे. आतापर्यंत आपल्याला हिंदी आणि इंग्रजीमध्येच ही सेवा उपलब्ध होत होती. 

Aug 14, 2017, 08:59 PM IST

रोखठोक : धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

Jan 2, 2017, 11:51 PM IST

रिक्षा चालकांना मराठी आलीच पाहिजे!

ज्या भागात रिक्षा चालवता त्या भागातील रिक्षाचालकांना मातृभाषा आलीच पाहिजे तसंच परवाना हवा असल्यास मराठी यायलाच हवी.

Nov 18, 2016, 04:37 PM IST

चलनी नोटांवर आता दिसणार भारताची भाषिक समृद्धता

नवी दिल्ली : भारतीय भाषांना महत्त्व देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

Mar 17, 2016, 05:19 PM IST

केंद्रीय शाळांमध्ये महाराजांचा इतिहास बंधनकारक

केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे

Mar 11, 2016, 07:52 PM IST

इंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण

इंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण

Jan 19, 2016, 02:19 PM IST

आता भाषेला पर्याय व्यावसायिक शिक्षण

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आता व्यवसाय शिक्षणासाठी एक भाषा ऑप्शनला टाकता येणार आहे... मात्र यामध्ये पहिली भाषा असलेला विषय बाद करता येणार नाही. 

Nov 6, 2015, 02:15 PM IST

प्रियांका चोप्रा दिसणार मराठी बोलतांना, क्लास सुरू

बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मराठीचं शिक्षण घेत आहे. तिच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमासाठी ती मराठी शिकतेय.

Apr 29, 2015, 04:39 PM IST

मराठी भाषिक इंग्रजीत 'नंबर वन'

मराठी भाषिक इंग्रजीत 'नंबर वन'

Apr 20, 2015, 10:05 AM IST

आता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!

तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय. 

Apr 2, 2015, 12:39 PM IST

महिला का शिव्या देऊ शकत नाहीत? - मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावत म्हटलं की चर्चा तर होणारच... आता ती चर्चेत आहे ते तिच्या बोल्ड रूपासाठी नाही तर वेगळ्याच गोष्टीसाठी...

Mar 7, 2015, 01:58 PM IST