भारत

कोरोनासाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी, ६५ वर्षांची वृद्धा झाली ठणठणीत

कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत आहे. ६५ वर्षीय वृद्ध महिला प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून पूर्णपणे बरी झाली आहे.  

May 27, 2020, 08:26 AM IST

भारत- चीन तणाव: पंतप्रधान मोदी- अजित डोवाल यांच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा?

सैन्यदल प्रमुखांचीही यावेळी उपस्थिती होती. 

May 27, 2020, 07:53 AM IST

अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोना मृत्युचं प्रमाण किती?

रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सुधारल्याची केंद्र सरकारची माहिती

May 26, 2020, 05:25 PM IST

अनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप

मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  

May 26, 2020, 02:25 PM IST

केंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही - राहुल गांधी

देशात लॉकाडाऊन पूर्णपणे अपयशी ठरल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

May 26, 2020, 12:55 PM IST

विरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका

कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.

May 26, 2020, 10:42 AM IST

सूर्याचा दाह कमी होणार; धुळीचं वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

May 26, 2020, 07:49 AM IST

लालू प्रसाद यादवांचा रेल्वे मंत्रालयाला टोला, म्हणे जरा जास्तच....

माजी रेल्वेमंत्री असणाऱ्या लालू प्रसाद यांचे शब्द सर्वांचं लक्ष वेधून गेले....

May 26, 2020, 07:22 AM IST

जगभरात कोरोनाचा कहर, अमेरिकेत सर्वाधिक १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण

जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

May 26, 2020, 07:00 AM IST

डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार भारतातील पहिला मराठी चित्रपट

चित्रपटगृहात चित्रपट प्रदशित होत नसल्याने निर्मात्यांकडे ओटीटी हा पर्याय आहे.

May 25, 2020, 08:36 PM IST

चीनला उत्तर देण्यासाठी भारताने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य वाढवलं

चीनला रोखण्यासाठी भारतीय सैनिकांची ही मोठी तयारी

May 25, 2020, 06:38 PM IST

भारतासाठी वाईट बातमी ! तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त

 युवा पिढी कोरोना संक्रमित आढळल्याने देशासमोर मोठे आव्हान 

May 25, 2020, 06:17 PM IST

ईद मुबारक! हे पर्व सर्वांना आरोग्यदायी जावो; पंतप्रधानांच्या शुभेच्छा

ईदचं पर्व असतानाही देशातील बहुतांश मशीद राहणार बंद 

 

May 25, 2020, 08:17 AM IST