भारतात योग्य वेळेत लॉकडाऊन करण्यात आला- केंद्रीय आरोग्यमंत्री
'भारताने योग्य वेळेत लॉकडाऊन केले'
May 24, 2020, 09:27 PM ISTपाकिस्तान विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीचा भारताशी संबंध
केवळ 2 प्रवासी या अपघातात बचावले...
May 24, 2020, 05:05 PM IST'या' राज्यात आढळला कोरोनाचा पहिलाच रुग्ण
कोरोना संसर्गग्रस्त आढळलेला रुग्ण 25 वर्षीय विद्यार्थी आहे.
May 23, 2020, 10:31 PM ISTकोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका
मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात नवी भर पडली आहे ती म्हणजे डेंग्यु आणि मलेरियाची.
May 23, 2020, 03:47 PM IST
गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात
मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला.
May 23, 2020, 02:30 PM ISTमाणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून
रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता.
May 23, 2020, 01:57 PM ISTदेशात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे.
May 23, 2020, 09:29 AM ISTलॉकडाऊन नसता तर एवढी असती भारतातली रुग्णसंख्या
देशात कोरोनाचा फैलाव वेगात होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन सर्वात महत्त्वाचं ठरलं.
May 22, 2020, 09:37 PM ISTचीनकडूनच भारतीय लष्कराच्या कामात अडथळा; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा
काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये तणावाचं हे वातावरण वाढलं होतं.....
May 21, 2020, 08:34 PM ISTचीनपेक्षा भारतातून येणारा कोरोना घातक 'या' देशाच्या पंतप्रधानांचा दावा
यासाठी भारताला धरले जबाबदार
May 21, 2020, 07:29 AM ISTनेपाळकडून वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध, भारताच्या या भागांवर दावा
भारत आणि नेपाळ यांच्यामधला तणाव वाढत चालला आहे.
May 20, 2020, 08:28 PM IST'इन्सानोंको कोरोना होता है, कोरोना इन्सान नही होता'
एक अनुभव मुंबईतून वाराणासीच्या दिशेनं गेलेल्या व्यक्तीचा...
May 20, 2020, 04:37 PM ISTcoronavirus: भारताची स्थिती काय आहे? WHOकडून आकडे जाहीर
भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
May 19, 2020, 03:15 PM IST
चिंता वाढतेय, भारतात कोरोना बाधितांचा आकडा एक लाखाच्यावर पोहोचला
कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, असे असताना कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे.
May 19, 2020, 07:32 AM ISTभारतात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला; रिकव्हरी रेटही सुधारला
भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 106 दिवसांमध्ये 80 हजारांवर पोहचली. तर ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि अमरिकेमध्ये कोरोना रुग्णांची हीच आकडेवारी 44 ते 66 दिवसांमध्ये पोहचली होती.
May 18, 2020, 05:46 PM IST