भारत

पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’

भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.  

Feb 16, 2019, 11:02 PM IST

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला दुसरा जोरदार दणका

 पाकिस्तानातील आयात मालावर भारताकडून तब्बल २०० टक्के कस्टम्स ड्यूटी लागू करण्यात आली आहे.  

Feb 16, 2019, 10:35 PM IST

गौप्यस्फोट : ...म्हणून पुलवामा हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला धरलंय धारेवर

जानेवारीत २० आणि फेब्रुवारीत पाकिस्तानी सेना अधिकारी काय करत होते सीमा भागातील चौक्यांवर?

Feb 15, 2019, 05:17 PM IST

दहशतवादी हल्ला : जगभरातून निषेध, पाकिस्तानकडून मौन

पुलवामात दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलावर सर्वात मोठा भ्याड हल्ला केलेला असताना शेजारी असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गप्प आहेत. 

Feb 15, 2019, 05:15 PM IST

देशाला कोणी दुभंगू शकत नाही, आम्ही सरकारसोबतच - राहुल गांधी

ही वेळ एकत्र येऊन परिस्थितीला तोंड देण्याची  

 

Feb 15, 2019, 12:17 PM IST

VIDEO : 'मोठी चूक केली; आता शिक्षा भोगा'

भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला मोदींचा इशारा 

Feb 15, 2019, 11:33 AM IST

विराटशी तुलना; पाकिस्तानचा बाबर आझम म्हणतो...

पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम याची पाकिस्तानी माध्यमांमधून भारताचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना व्हायला लागली आहे.

Feb 14, 2019, 05:24 PM IST

२८ फेब्रुवारीला लाँन्च होणार 'रेडमी नोट ७'

'रेडमी नोट ७'स्मार्टफोनला ४८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Feb 14, 2019, 05:05 PM IST

संसदेत वाद सुरू असतानाच भारतात तीन 'राफेल जेट' दाखल

एअरो इंडिया शो २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलाय

Feb 14, 2019, 01:14 PM IST

#ValentinesDay2019 : असा असेल सलमान-कतरिनाचा व्हेलेन्टाईन डे

कित्येक वर्ष हे दोघे नात्यात होते पण काही कारणास्तव दोघांचेही मार्ग वेगळे झाले. या दोघांनीही उघडपणे आपल्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. 

Feb 13, 2019, 06:50 PM IST

टी-२० क्रमवारी : कुलदीप यादवची दुसऱ्या क्रमांकावर झेप

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला.

Feb 11, 2019, 08:47 PM IST

राजकारणामागोमाग ट्विटरवरही प्रियांका गांधींची एन्ट्री, फॉलोअर्सचा आकडा पोहोचला....

अवघ्या काही क्षणांमध्ये फॉलोअर्सचा आकडा लक्षणीयरित्या वाढला आहे. 

 

Feb 11, 2019, 01:15 PM IST