Pulwama Attack : ... तर २०१९च्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानशी खेळणार नाही
बीसीसीयाच्या सुत्रांकडून मिळाली माहिती
Feb 20, 2019, 11:57 AM ISTसलमानबाबत कतरिना असं काही म्हणाली की...
'भारत'च्या चित्रीकरणावेळी सलमानसोबत कोणताही विचित्र क्षण आला नाही.
Feb 20, 2019, 11:25 AM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : इस्त्रायलचा भारताला मदतीसाठी बिनशर्त पाठिंबा
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इस्त्रायलने भारताला खुला पाठिंबा दिला आहे.
Feb 19, 2019, 11:13 PM ISTWorld Cup Countdown: आतापर्यंतची जलद आणि सर्वाधिक शतके
वर्ल्ड कप सुरु होण्यासाठी आजपासून अवघ्या १०० दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
Feb 19, 2019, 06:54 PM ISTभारतीय टीम वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार- हर्षल गिब्स
भारत टीमनंतर इंग्लंड टीमदेखील आव्हान देईल, असं गिब्स म्हणाला.
Feb 19, 2019, 06:19 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट?
पुलवामा दहशतवादी हल्ला करण्यासाठी लष्करी वापराच्या ए पाच ग्रेडच्या आरडीएक्सचा वापर झाला. पाकिस्तानची मदत घेऊन हल्ल्यासाठी असा वापर करण्यात आला.
Feb 19, 2019, 05:45 PM ISTINDvsAUS: सीरिज सुरू होण्याआधीच कांगारूंकडून भारताचा धसका
भारत हा मायदेशात खेळणाऱ्या टीमपैकी सर्वश्रेष्ठ आहे.
Feb 19, 2019, 04:48 PM ISTभारताने पुरावे दिल्यास कारवाई करु, हल्ला केल्यास प्रत्यूत्तर देऊ - इम्रान खान
पाकिस्तानची भारताला धमकी
Feb 19, 2019, 02:31 PM ISTवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, सीसीआयची मागणी
पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानबद्दल संताप आहे.
Feb 18, 2019, 06:33 PM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTपुणे । 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
पुण्यात 'पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर मोफत'
Feb 17, 2019, 12:05 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM ISTमुंबई । 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी
कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.
Feb 16, 2019, 11:55 PM ISTपुलवामा, सैन्य निधी आणि अक्षय कुमार...
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक संदेश व्हायरल झाला. या मॅसेजमध्ये प्रत्येक भारतीयाने एक रूपया सैन्यासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Feb 16, 2019, 11:45 PM ISTजम्मू-काश्मीर । धगधगतं पुलवामा
जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये सातत्याने दहशतवाई कारवाया होत असतात. त्यामुळे पुलवामा सातत्याने धगधगते राहते.
Feb 16, 2019, 11:40 PM IST