'कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगावे लागतील'
विराट कोहलीला उचकवलं तर परिणाम भोगायला तयार राहा
Nov 17, 2018, 09:24 PM ISTऑस्ट्रेलियाचा माझा शेवटचा दौरा, जीव तोडून खेळणार- ईशांत शर्मा
भारतीय टीम गुरुवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. २१ नोव्हेंबरपासून भारताच्या या दौऱ्याला सुरुवात होईल.
Nov 17, 2018, 08:00 PM ISTअंडर १९ वर्ल्डकप: शुभमान गिल आणि लाल रूमालाची कहाणी
टीम इंडियाने अंडर-१९चा विश्वचषक खिशात टाकला. या विजयामुळे संघातील प्रत्येक खेळाडूला नवी ओळख मिळाली. त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्धल नव्याने चर्चा सुरू झाली. यात आघाडीवर आहे शुभमान गिल. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्धल चर्चिल्या जाणाऱ्या काही हटके गोष्टी....
Feb 3, 2018, 08:16 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप: कष्टाचं चीज झालं; विजयानंतर द्रविडची प्रतिक्रीया
भारताने अंडर -१९ वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जगभरातून भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, संघ प्रशिक्षक राहुल द्रविडनेही विजयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.
Feb 3, 2018, 04:49 PM IST३१ किमी प्रति तास या वेगाने धावला धोनी, बनवला हा रेकॉर्ड
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग दोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर आता आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.
Oct 13, 2017, 10:11 PM ISTजेव्हा टी-२० सामना खेळताना शिखर धवनला ICCचे नियम माहित नसतात..
आपल्या तडाखेबंद फलंदाजीने धावांचे शिखर रचणाऱ्या शिखर धवनबाबात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिखरला टी-२०चा पहिला सामना खेळताना ICCचे नियमच माहित नव्हते. आता बोला. वाचून बसला ना धक्का? पण, ही बाब स्वत: शिखर धवननेही मान्य केली आहे.
Oct 9, 2017, 10:34 AM ISTटी-२० मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका
भारताविरोधात पहिल्या टी-२० क्रिकेट मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागला आहे. कारण, प्रॅक्टीस दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जखमी झाला आहे.
Oct 6, 2017, 07:37 PM IST...आणि पावसात विराट कोहलीने सुरु केला डान्स
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचवर पावसाचं सावट आहे. पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशीही टीम इंडियाला मैदानात सराव करता आला नाही.
Oct 6, 2017, 06:56 PM ISTकेदार जाधवने पहिल्यांदाच टाकले १० ओव्हर, फनी अॅक्शनचे व्हिडिओ झाले व्हायरल
नागपूर विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यासह भारताने ऑस्ट्रेलियाला ४-१ने धूळ चारत मालिका जिंकली. या मालिकेत भारताचा सध्याचा टॉप गोलंदाज केदार जाधवने पहिल्यांदाच १० ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला. त्याच्या गोलंदाजीदरम्यनचा मजेदार व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.
Oct 2, 2017, 12:47 PM ISTहिटमॅन रोहित शर्माने केले 'हे' चार रेकॉर्ड्स
टीम इंडियाचा हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्माने नागपूर वन-डे मॅचमध्ये एक-दोन नाही तर तब्बल चार रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
Oct 1, 2017, 10:12 PM ISTVIDEO: ...म्हणून अक्षर पटेलवर धोनी भडकला
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने अक्षर पटेलवर भडकल्याचं पहायला मिळालं.
Sep 29, 2017, 08:08 PM IST२१ धावांनी ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय
भारताविरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा एकूण पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच विजय आहे.
Sep 28, 2017, 09:49 PM IST'संन्यास' सोडून मैदानावर ये : हरभजन सिंह
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाची कामगिरी तुलनेत अगदीच सुमार राहिली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीची मजेदार फिरकी घेत भारतीय गोलंदाच हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला पुनरागमन करण्याचा सल्ला दिला.
Sep 26, 2017, 08:52 AM IST'हिटमॅन' रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला हा रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली तिसरी वन-डे मॅच जिंकत भारताने सीरिजही आपल्या खिशात घातली. यासोबतच या मॅचमध्ये रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Sep 24, 2017, 11:32 PM ISTVIDEO: मनीष पांडेने घेतली जबरदस्त कॅच
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये पून्हा एकदा टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं आहे. या मॅचमध्ये मनीष पांडे याने एक जबरदस्त कॅच पकडत सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
Sep 24, 2017, 07:09 PM IST