नेपाळमधून आतापर्य़ंत ४ हजार भारतीय मायदेशी
नेपाळच्या प्रलयकारी भूकंपामध्ये हजारो भारतीय नागरिक अडकलेत. आतापर्यंत पाच हजाराहून अधिक भारतीयांना नेपाळमध्ये वाचवण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी ४ हजार भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलंय. दरम्यान, पावसामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
Apr 29, 2015, 10:25 AM ISTऑपरेशन येमेन : भारतीयांची सुखरुप सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:05 AM ISTयेमेनमधून आतापर्यंत ४०००हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका
युद्धजन्य येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांपैकी आतापर्यंत ४ हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. सरकारतर्फे हवाईदलाकडून सुरू असलेलं बचाव अभियान आज संपवण्याचा निर्णय केलाय. मंगळवारी सनाहून ६०० आणि एकूण ७०० भारतीयांना येमेनमधून काढलं गेलं.
Apr 8, 2015, 11:18 AM IST'अॅपल'चा भारतीय ग्राहकांना जबरदस्त धक्का...
तुम्हाला अॅप्पल फोन विकत घ्यायची असेल तर ही बातमी वाचून तुमची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतात अॅपलनं आपल्या सगळ्याच आयफोनच्या रिटेल किंमतीत वाढ केलीय.
Mar 5, 2015, 08:54 PM ISTअंबानींना पछाडत दिलीप सांघवी बनले सर्वात श्रीमंत भारतीय!
फार्मा क्षेत्रातील दिग्गज दिलीप सांघवी यांनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांना केवळ दोनच दिवसांत पछाडलंय. फोर्ब्सच्या रिअल टाईम अपडेटनुसार, सन फार्मा समूहाचे सांघवी हे आता भारतातील सर्वांत श्रीमंत भारतीय ठरलेत.
Mar 5, 2015, 07:16 PM ISTसलग आठव्यांदा मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय
धनाढ्य भारतीयांमध्ये मुकेश अंबानी यांनी २१ अरब डॉलर्स संपत्तीसोबत आपलं सर्वोच्च स्थान काय राखलंय. अंबानी यांनी आठव्या वर्षी शिखर स्थान कायम राखलंय. तर, आंतरराष्ट्रीय धनाढ्यांच्या यादीमध्ये ते एक पायरी वर चढलेत. या यादीत पुन्हा एकदा सॉफ्टवेअर दिग्गज बिल गेटस पहिल्या स्थानावर आहेत.
Mar 3, 2015, 07:57 AM ISTमंगळावर जाणार ३ भारतीय, १०० जणांच्या यादीत निवड
मंगळावर जाणार ३ भारतीय, १०० जणांच्या यादीत निवड
Feb 18, 2015, 10:14 AM ISTमंगळावर जाणार ३ भारतीय, १०० जणांच्या यादीत निवड
मंगळावर वसाहत करण्यासाठी उपांत्य फेरीत १०० लोकांची निवड करण्यात आली असून या साहसी नागरिकांत ३ जण भारतीय आहेत. त्यात दोन महिला असून एक पुरुष आहे. २०२४ मध्ये यातील पहिले चारजण मंगळावर जातील. मंगळावर जाणारी ही खाजगी सहल असून, त्याअंतर्गत एकदाच मंगळावर जाण्याची सोय आहे.
Feb 17, 2015, 08:56 AM ISTविश्वकप २०१५ : ऑस्ट्रेलियात क्रिकेट कार्निव्हल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 08:08 PM ISTवृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक
वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक
Feb 13, 2015, 02:36 PM ISTव्हिडिओ : वृद्ध भारतीयाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक
अमेरिकेतल्या अलबामा इथं वृद्ध भारतीयाला कथित स्वरुपात मारहाण केल्याप्रकरणातील आरोपी असलेल्या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाला अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संघीय कायद्यांचं उल्लंघन झालंय किंवा नाही, याची एफबीआय चौकशी करणार आहे.
Feb 13, 2015, 11:36 AM ISTओबामा यांच्या दौऱ्याचा आज शेवटचा दिवस
बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी, यांची बराक ओबामा आज भेट घेणार आहेत.
Jan 27, 2015, 09:34 AM ISTबराक ओबामा यांच्यासोबत दाखल होणार हा 'भारतीय'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रविवारी सकाळी भारतात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत भारतीय मूळ असलेली एक व्यक्तीही सोबत असणर आहे. ही व्यक्ती आहे डॉ. अमरीश बेहरा...
Jan 24, 2015, 11:24 PM ISTऑस्ट्रेलियात 500 टेस्ट रन्स ठोकणारा दुसरा भारतीय क्रिकेटर...
कॅप्टन विराट कोहली गुरुवारी चौथ्या आणि शेवटच्या मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट साखळीत 500 हून अधिक रन बनवणारा दुसरा भारतीय बॅटसमन ठरलाय.
Jan 8, 2015, 01:46 PM IST