भारतीय टीम

IND vs PAK: 'भारतीय संघाची परिस्थिती पाहता...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं टीम इंडियाला डिवचलं

टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपपासून आतापर्यंत 8 मालिका जिंकल्या आहेत. आता टी 20 वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर दिसून आला. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियाने श्रीलंकेला 55 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे क्रीडाप्रेमी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Oct 16, 2022, 04:41 PM IST

T20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश

या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण... 

Oct 1, 2022, 09:36 PM IST

ICC ने T20 वर्ल्ड कपसाठी निवडले 5 सर्वश्रेष्ठ खेळाडू, रोहित, विराट नाही तर या भारतीय खेळाडूला पसंती

आयसीसीने टी20 वर्ल्ड कपसाटी निवडलेल्या टॉप 5 खेळाडूंमध्ये रोहित आणि विराटलाही संधी नाही

 

Oct 1, 2022, 03:57 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय टीमच्या चिंता वाढल्या, या 2 खेळाडूंना दुखापत

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाच्या चिंता वाढल्या आहेत.

Oct 13, 2020, 02:02 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये ही भारताची खराब सुरुवात, २४२ रनवर ऑलआऊट

दुसऱ्या टेस्टमध्ये ही भारतीय टीमची खराब सुरुवात

Feb 29, 2020, 04:39 PM IST

IND vs NZ: पहिल्या वनडेत टीम इंडियाचा पराभव

पहिल्या वनडेत भारताचा पराभव

Feb 5, 2020, 04:11 PM IST

'हवेत शॉट खेळण्यात काहीच गैर नाही, पण...' रोहितचा युवा खेळाडूंना सल्ला

रोहित शर्माचा भारतीय खेळाडूंना सल्ला

Dec 27, 2019, 09:27 PM IST

पंतऐवजी सहाला संधी, आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा

२ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 1, 2019, 03:59 PM IST

टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेकचं वादग्रस्त मीम; नेटकऱ्यांनी झोडपलं

भारताच्या पराभवानंतर केलेल्या ट्विटवर विवेक ट्रोल

Jul 13, 2019, 02:18 PM IST

World Cup 2019: वर्ल्ड कपच्या भारताच्या सगळ्या सामन्यांचं वेळापत्रक

२०१९ सालचा ५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.

May 27, 2019, 11:46 PM IST

WorldCup 2019 : वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम भगव्या जर्सीत खेळणार?

भारतीय टीमच्या जर्सीमध्ये बदल?

May 25, 2019, 05:02 PM IST

World Cup 2019: ...तर वर्ल्ड कप जिंकू, रवी शास्त्रींचा विश्वास

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

May 21, 2019, 11:18 PM IST

'रोहित शर्माशी सारखं बोलायला तो माझी पत्नी नाही'

इंग्लंडमध्ये ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 14, 2019, 10:55 PM IST

World Cup 2019: ...तर वर्ल्ड कपमध्ये भारताची अडचण, पुजाराचा धोक्याचा इशारा

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 14, 2019, 07:55 PM IST