कागदापासून नाहीतर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा
देशात दरवर्षी अंदाजे 5 दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम रिझर्व्ह बँक करते. या नोटा बनवतात तरी कशा आणि चलनातून बाद झाल्यावर त्याचे काय केले जाते. जाणून घ्या सर्वकाही...
Mar 6, 2024, 04:54 PM ISTदोन हजाराच्या नवीन नोटा चलनातून रद्द होणार?
देशाचं सर्वात महागडं चलन नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये न छापता आरबीआयच्या नवीन प्रेसमध्ये छापण्यात आलं होतं
Nov 30, 2018, 09:09 AM ISTतुमच्याकडे फाटक्या, मळक्या नोटा आहेत? अशा बदलून घ्या!
फाटक्या नोटा तुमच्याकडे असतील तर टेन्सन घेऊ नका. या नोटा बँकांमधून अशा बदलून घेऊ शकता.
Jul 13, 2018, 10:46 PM ISTलवकरच बाजारात येणार २० रुपयांचं नाणं
आता तुमच्या हातात येणार २० रुपयांचं नाणं
Jun 15, 2018, 12:34 PM IST'नोटबंदी आधी जेवढ्या नोटा चलनात होत्या तितक्याच नोटा चलनात'
नोटाबंदी लागू करण्यापूर्वी चलनात जितक्या नोटा होत्या, तितक्या नोटा आता पुन्हा बाजारात आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात समोर आली आहे.
Feb 24, 2018, 12:55 PM IST५० आणि २०० रूपयाच्या नोटांबाबत निर्माण झाला पेच, सरकार उचलणार हे पाऊल
८ नोव्हेंबर २०१६ ला केंद्र सरकारच्या नोटाबंदी आदेशानंतर सिक्युरिटी प्रिंटींग अॅन्ड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मध्य प्रदेशातील देवास येथील यूनिटमध्ये केवळ ५०० च्या नोटा छापल्या जात आहेत.
Feb 20, 2018, 05:15 PM ISTनोटबंदीनंतरही नेपाळमध्ये स्विकारल्या जातायत पाचशे, हजारांच्या नोटा
भारतातील आणि नेपाळमधीलही सर्वात मोठ्या बॅंकांनी जुन्या चलनी नोटा बदलण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही.
Jan 8, 2018, 11:58 PM ISTमुंबई । भारतीय चलनात पुन्हा १००० रुपयाची नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 01:20 PM IST500, 2000 नंतर 100 रुपयांची नवी नोट चलनात
भारतीय रिझर्व्ह बॅंक आणखी एक नवीन नोट चलनात आणणार आहे.
Feb 3, 2017, 10:16 PM ISTदेशात रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत राहणार!
देशात सध्या असणारी रोख रकमेची चणचण फेब्रुवारी 2017पर्यंत अशीच कायम राहील, असे भाकित भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. इको रॅप नावाच्या स्टेट बँकेच्या नियतकालीकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
Dec 20, 2016, 11:09 AM ISTनोटबंदीनंतर आता आधार कार्डबाबत मोठी बातमी, जाणून घ्या अन्यथा मोठे नुकसान?
गॅस सिलिंडर अनुदानाचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. तुम्ही अजुनही आधार कार्ड नंबर गॅस वितरक यांच्याकडे दिला नसेल तर तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल. १ डिसेंबरनंतर आधार कार्ड विना गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. ती बंद होईल.
Nov 30, 2016, 03:29 PM ISTमोदींनी भाजप खासदारांना दिलेत बॅंक डिटेल सादर करण्याचे आदेश
नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक पाऊल उचललंय. भाजपच्या सर्व खासदारांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतरच्या काळातील बँक खात्याचे तपशील सादर करावेत, असे आदेश मोदींनी दिले आहेत.
Nov 29, 2016, 12:41 PM ISTदेशात नोटांचा तुटवडा 4 ते 5 महिने जाणवणार?
बॅंकेत आता 500 आणि 1000च्या नोटा बदलून मिळणार नाहीत. मात्र तरीही बॅकेबाहेरच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. एटीएममधील पैसे संपल्यामुळे बॅंकेत यावे लागत आहे. परंतु बँकेतीलही पैसे संपत असल्यामुळे नागरिकांना पैसे काढण्यावर मर्यादा येत आहेत. दरम्यान, आणखी 4 ते 5 महिने नोटांचा तुटवडा भासेल, अशी माहिती बॅंक फेडरेशनने दिली आहे. त्यामुळे देशात नोटांचा तुटवडा जाणवणार आहे.
Nov 26, 2016, 11:51 AM ISTचलनी नोटांवर आता दिसणार भारताची भाषिक समृद्धता
नवी दिल्ली : भारतीय भाषांना महत्त्व देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
Mar 17, 2016, 05:19 PM ISTसावधान! भारतातील प्रत्येक घरात पोहोचतोय पाकिस्तानी 'नोट बॉम्ब'!
भारत जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताविरुद्ध पाकिस्तान नवनवे कट-कारस्थान करतच असतो. आता पाकिस्तानच्या आयएसआयनं भारतातील सर्व जनतेला टार्गेट करण्यासाठी नवीन प्लान आखलाय.
Oct 13, 2015, 10:51 PM IST