सावधान! भारतातील प्रत्येक घरात पोहोचतोय पाकिस्तानी 'नोट बॉम्ब'!

भारत जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताविरुद्ध पाकिस्तान नवनवे कट-कारस्थान करतच असतो. आता पाकिस्तानच्या आयएसआयनं भारतातील सर्व जनतेला टार्गेट करण्यासाठी नवीन प्लान आखलाय.

Updated: Oct 13, 2015, 10:51 PM IST
सावधान! भारतातील प्रत्येक घरात पोहोचतोय पाकिस्तानी 'नोट बॉम्ब'! title=

नवी दिल्ली: भारत जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताविरुद्ध पाकिस्तान नवनवे कट-कारस्थान करतच असतो. आता पाकिस्तानच्या आयएसआयनं भारतातील सर्व जनतेला टार्गेट करण्यासाठी नवीन प्लान आखलाय.

दुबईमध्ये बनावट नोटांचा कारखानाच पाकिस्ताननं सुरू केल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळतेय. या कारखान्यातील बनावट नोटा बांग्लादेश आणि इतर मार्गांनी भारतात पोहोचत आहेत. 

जाणून घ्या कसा आहे हा 'नोट बॉम्ब' प्लान -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.