भाजी दर

भाज्यांना कवडीमोल दर, कोथिंबीर रस्त्यावर फेकली

 कोथिंबिरीसह भाज्यांना कवडीमोल दर (Vegetable prices)  मिळत आहे. शेतकऱ्यांवर कोथिंबीर (cilantro) रस्त्यावर फेकून देण्याची वेळे आली आहे.  

Dec 4, 2020, 09:19 PM IST
NAVI MUMBAI APMC MARKET VEGETABLE PRICE INCREASE PT1M10S

नवी मुंबई । भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ

नवी मुंबई येथील मार्केटमध्ये भाज्यांच्या किंमती मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Jul 4, 2019, 03:55 PM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले आहेत. मात्र दर कमी होण्यासाठी वाढलेली आवक हे कारण असलं तरी आणखी एक अजब कारण आहे.  काय आहे हे दुसरं कारण पाहा हा रिपोर्ट

Nov 24, 2017, 10:53 PM IST

भाज्यांचे दर गगणाला, गृहिणींचं बजेट कोलमडलं

जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. 

Jun 15, 2016, 10:42 PM IST

मुंबईत भाजीचे दर गगनाला भिडलेत

ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरसरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. 

Jun 16, 2015, 09:40 AM IST