भाजपला इशारा

'महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल', सेनेचा भाजपला टोला

महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा नवे सरकार बनेल, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 

Oct 30, 2019, 03:03 PM IST

'आमच्याकडे इतर पर्याय', संजय राऊत यांचा भाजपला इशारा

भाजप-शिवसेनेतला सत्ता स्थापनेचा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसतं आहे. 

Oct 29, 2019, 11:27 AM IST