बोट उडवण्याचे आदेश आपलेच - डीआयजी, कोस्ट गार्ड
बोट उडवण्याचे आदेश आपलेच - डीआयजी, कोस्ट गार्ड
Feb 19, 2015, 09:41 AM ISTबोट जळाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत ऑन होते दहशतवाद्यांचे सॅटेलाइट फोन
नववर्षाच्या स्वागतापूर्वी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर जळालेल्या बोटीबद्दल तपास यंत्रणांनी नवा खुलासा केलाय. बोट बुडाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत नावेतील संशयित दहशतवाद्यांचे दोन्ही सॅटेलाइट फोन ऑन होते.
Jan 11, 2015, 08:19 PM IST'ते तस्कर होते, तर मग बोटीत स्फोट का केला?'
पोरबंदर समुद्रकिनाऱ्यावरची बोट ही तस्करांची राहिली असती तर त्यांनी बोटीत स्फोट घडवून आणला नसता, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलंय.
Jan 5, 2015, 12:03 PM ISTपाकिस्तान बोट स्फोटासंदर्भात दोन भारतीय नाविकांना अटक
पाकिस्तान बोट स्फोटासंदर्भात दोन भारतीय नाविकांना अटक केली गेलीय. कोस्टगार्डनं दोन्ही नाविकांना अटक केलीय. हे भारतीय नाविक बोट घेऊन पाकिस्तानच्या सीमाभागात घुसले होते.
Jan 4, 2015, 06:15 PM IST'भारताचा पाकिस्तानला बदनाम करण्याचा डाव'
गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट आढळल्याचं नुकतंच समोर आलंय. यावर पाकिस्ताननं मात्र कानावर हात ठेवलेत.
Jan 3, 2015, 04:04 PM ISTगुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट; कोस्ट गार्डच्या पाठलागानंतर स्फोट
नुकतीच गुजरातच्या पोरबंदरमध्ये पाकिस्तानी बोट आढळून आलीय. धक्कादायक म्हणजे, कोस्ट गार्डनं या बोटींचा पाठलाग केल्यानंतर या बोटीवर स्वार असलेल्या संशयितांनी स्वत:ला स्फोटकांच्या साहाय्यानं उडवून आत्मघात केलाय.
Jan 2, 2015, 04:56 PM ISTमुंबईच्या सुरक्षेसाठी बोटी गेल्या भंगारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 09:51 PM ISTनेव्हीच्या जहाजाची बोटीला धडक
नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
Dec 24, 2013, 05:55 PM ISTदीडशे वर्षांनंतर 'भाऊ' धक्क्यालाच
एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. मात्र, येथील समस्या आजही दीडशे वर्षानंतर कायम आहे. त्यामुळे भाऊच्या धक्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दीडशे वर्षांनंतर जुन्याच बोटींने प्रवास करावा लागत असल्याने हा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2012, 06:03 PM IST