बोट बुडाली

Raigad,Alibaug Boat Drown In Sea All Fishermens Are Safe PT2M17S

अलिबाग : वरसोली भागात समुद्रात बोट बुडाली

अलिबाग : वरसोली भागात समुद्रात बोट बुडाली

Aug 1, 2019, 01:35 PM IST

रत्नागिरीत खाडीपात्रात बोट बुडाली, 8 जणांना वाचविले

 खेड आणि चिपळूण जवळील लोटे परशूराम एमआयडीसीविरोधात आंदोलन करणाऱ्यांची बोट उलटली. 

Oct 4, 2018, 05:14 PM IST

डहाणू समुद्रात मासेमारांची बोट बुडाली

 आजूबाजूच्या बोटी आणि त्यावरील मच्छीमार मदतीला धावून आल्यानं जीवितहानी टळली.

Aug 20, 2018, 12:28 PM IST

डहाणू, पालघर- ३३ विद्यार्थ्यांना सुखरूप वाचवण्यात यश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 07:23 PM IST

डहाणू, पालघर- बोट बुडून दोन विद्यार्थ्यांचा म़ृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 06:48 PM IST

डहाणू - बोट बुडाल्याने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 05:34 PM IST

डहाणू | बोट बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 03:24 PM IST

डहाणूत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट बुडाली; चौघांचा मृत्यू

डहाणू समुद्र किनाऱ्यावर अतिशय दुर्दैवी घटना घडल्याचं वृत्त हाती येतंय.

Jan 13, 2018, 01:02 PM IST

रत्नागिरीत बोटीला जलसमाधी, ४ जण बुडालेत

 मच्छीमारीसाठी गेलेल्या छोट्या बोटीला म्हणजेच बलावाला पूर्णगड येथील खाडी समुद्रात जलसमाधी मिळाली. बोटीमधील दोघांचा बुडून मृत्यू झालाय.

Sep 12, 2017, 04:30 PM IST

कोलंबियात पर्यंटकांची बोट बुडाली, ६ जणांचा मृत्यू

कोलंबियातील मेडलीन शहराजवळील ग्युटेप जलाशयात 160 पर्यटकांची बोट बुडाली. या दुर्घटनेत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला तर 31 जण बेपत्ता आहेत..  बहुतांशी पर्यंटक हे कोलंबियनच असल्याचं कळतयं. 

Jun 26, 2017, 09:58 PM IST

व्हिडिओ: चिमुरड्याचा निष्प्राण देह पाहून अंगावर काटा उभा राहिल

तुर्कीतील प्रसिद्ध अशा अंकारा बीचवर एक आपलं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. सध्या सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा सुरू आहे. सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येतंय. 

Sep 3, 2015, 12:57 PM IST

भारतीय नौदलाची बोट बुडाली, चौकशीचे आदेश

गुरुवारी रात्री विशाखापट्टनमच्या समुद्रतटाजवळ भारतीय नौदलाची एक बोट बुडाल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत नाविकाचा मृत्यू झालाय तर इतर चार जण बेपत्त आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे.

Nov 7, 2014, 06:34 PM IST