बॉलीवूडमध्ये कमबॅक

ही अभिनेत्री पुन्हा करतेय बॉलीवूडमध्ये कमबॅक

 सलमानच्या 'लकी : नो टाईम फॉर लव' या सिनेमातून बॉलीवूड डेब्यू करणारी अभिनेत्री स्नेहा उलाल पुन्हा कमबॅक करत आहे.

Dec 29, 2017, 02:43 PM IST

हेमा मालिनींचं बॉलीवूडमध्ये कमबॅक

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा 'एक थी रानी  ऐसी भी' हा चित्रपट पूर्ण होत आला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमा मालिनी यांनी व्ट्विट करून ही माहीती दिली आहे. ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आयुष्यावर आधारीत ही फिल्म आहे. विजयाराजे यांची भूमिका साकारण्यासाठी हेमा यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.

Jul 16, 2016, 07:26 PM IST