Parvin Dabas Accident: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईत भीषण कार अपघात, गंभीर अवस्थेत ICU मध्ये दाखल
Parvin Dabas Accident: बॉलिवूड अभिनेता परवीन डबास (Parvin Dabas) रस्ते अपघातात जखमी झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात (Holy Family Hospital) त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला सध्या आयसीयूत (ICU) ठेवण्यात आलं आहे.
Sep 21, 2024, 12:05 PM IST
दीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?
Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले...
Sep 13, 2024, 10:15 AM IST
मलायका अरोराने केला होता मोठा खुलासा, म्हणाली होती मी 11 वर्षांची असताना आई-वडील...
अभिनेत्री मलायका अरोराने एका मुलाखतीमध्ये ती 11 वर्षांची असताना काय झालं होतं याचा खुलासा केला आहे.
Sep 12, 2024, 01:19 PM ISTमलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळ
Malaika Arora : बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारं एक नाव असणारी अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
Sep 11, 2024, 12:08 PM IST
रितेश-जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले तो येतोय प्रेक्षकांच्या भेटीला थेट सिनेमागृहात; तारीख...
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले तो चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? वाचा सविस्तर
Sep 4, 2024, 04:06 PM ISTयाला म्हणतात डोकं! कार्तिक आर्यनने भाड्याने दिलं अपार्टमेंट, महिन्याला कमावणार 'इतके' लाख
अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. नुकतेच त्याने जुहू येथील अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. जून महिन्यात त्याच्या आईसोबत त्याने हे विकत घेतले होते.
Aug 30, 2024, 04:53 PM IST23 वर्षांमध्ये इतकी बदललीये RHDM ची स्टारकास्ट
सध्या चाळीशीत असणाऱ्यां एका क्षणात आठवतील तरुणाईतले दिवस.... पाहा तुमच्या आवडत्या RHDM चे कलाकार सध्या कसे दिसतात...
Aug 29, 2024, 11:48 AM ISTशाहरुख खानसोबत अफेअर होतं? प्रियंका चोप्राने नकळत केलं उघड, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल!
Priyanka Chopra Shah Rukh Khan : 'त्याचं जॅकेट आणि...' प्रियांकानं EX Boyfriend चा उल्लेख करताच शाहरुखकडे का वळलेली सर्वांची नजर?
Aug 22, 2024, 02:22 PM IST
तुम हुस्नपरी... 'त्याच्या'सोबत जाण्यासाठी जान्हवी कपूरची खास साडीला पसंती
Janhavi kapoor Saree Look : जान्हवीच्या साडी लूकचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा. तिच्या सौंदर्यानं भलेभले घायाळ...
Aug 17, 2024, 12:19 PM ISTमाझं नाव Google करा... असं म्हणणाऱ्या शाहरुख खानला गुगलनं दिलं भन्नाट उत्तर
Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान यानं हिंदी कलाजगतामध्ये एक काळ गाजवला. या अभिनेत्यानं आजवर अनेक चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला, गुगल त्याच्याविषयी काय म्हणतंय पाहिलं?
Aug 13, 2024, 11:45 AM IST
बांगलादेशचा अमिताभ! बॉलिवूडनं नाकारलेल्या अभिनेत्यानं खोट्या नावानं साकारल्या भूमिका
Bangladesh News : आई- वडील डॉक्टर, पत्नी फॅशन डिझायनर आणि लेक तर इतकी सुंदर... आठवतंय का या अभिनेत्याचं नाव?
Aug 6, 2024, 03:13 PM IST
Aishwarya Rai Bachchan: परदेशातून सर्जरी करुन परतली ऐश्वर्या राय बच्चन? चेहऱ्याची चरबी गायब झाल्याने चाहते थक्कं, 'ही जादू रातोरात घडली...'
Aishwarya Rai Bachchan Face Surgery : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या खूप व्हायरल असताना ऐश्वर्याने चेहऱ्याची सर्जरी केल्याची बातमी समोर येतंय.
Aug 2, 2024, 10:31 AM ISTराज कुंद्राने खरेदी केली तब्बल 3 कोटींची कार, Luxury Car पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Raj Kundra New Luxury Car : नवी Luxury Car खरेदी केल्यामुळे राज कुंद्रा ट्रोल...
Aug 1, 2024, 02:44 PM ISTघटस्फोटाच्या अफवेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा आनंद घेतंय ऐश्वर्या राय! अभिषेक - आराध्याशिवाय चाहत्यांसोबत करतंय धम्माल
Aishwarya Rai Bachchan in New York : न्युयॉर्क ट्रिपसाठी एकटीच गेली ऐश्वर्या राय? सोशल मीडिया पोस्टमुळे एकच चर्चा
Jul 31, 2024, 01:11 PM ISTMumtaz Birthday: शम्मी कपूरची अट मान्य केली नाही म्हणून मोडलं लग्न, राजेश खन्ना यांच्यासाठी खास तर जितेंद्र रोमान्स करायला घाबरायचे
Mumtaz Birthday: 70 च्या दशकातील बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिने राज्य केलं. त्या काळातील इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन अभिनेत्रींपैकी ती एक होती. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न केलं आणि करिअरला ब्रेक लागला.
Jul 31, 2024, 07:48 AM IST