बॉम्बस्फोट

२२ वर्षानंतर अखेर याकूब मेमनला फासावर चढवणार

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन याला येत्या 30 जुलै नागपुरात फासावर लटकवण्यात येणार आहे. या प्रकरणातील ही पहिलीच फाशी असेल.

Jul 15, 2015, 09:11 AM IST

बॉम्बस्फोटानंतर नऊ वर्षे कोमात असलेले पराग सावंत यांचे निधन

बॉम्बस्फोटानंतर नऊ वर्षे कोमात असलेले पराग सावंत यांचे निधन

Jul 7, 2015, 12:26 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या जामीनाच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. 

Apr 15, 2015, 07:06 PM IST

मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनची फाशी कायम

मुंबई सीरियल ब्लॉस्ट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलीय. याकूबनं आपली फाशीची शिक्षा कमी करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाच पुनर्विचार याचिका केली होती, ती कोर्टानं फेटाळलीय.  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज यापूर्वीच फेटाळून लावला आहे. 

Apr 9, 2015, 12:08 PM IST

दिवाणी न्यायालयात बॉम्बस्फोट, ३ ठार १६ जखमी

दिवाणी न्यायालयात बॉम्बस्फोट, ३ ठार १६ जखमी

Jan 23, 2015, 03:34 PM IST

बिहारमध्ये बॉम्बस्फोट, ३ ठार १६ जखमी

बिहार स्फोटानं हादरलंय. बिहारमधील आरामध्ये सिव्हिल कोर्टात स्फोट झालाय. स्फोटात तिघांचा मृत्यू तर १६ जण जखमी झालेत.

Jan 23, 2015, 01:13 PM IST

थर्टी फर्स्ट आणि बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज

थर्टी फर्स्ट आणि बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज

Dec 30, 2014, 10:20 PM IST

बंगळुरू स्फोट हा दहशतवादी हल्लाच – किरण रिजीजु

बंगळुरुमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजु यांनी म्हटलंय. या स्फोटामागे सिमीचा हात असण्याची शक्यताही रिजीजु यांनी वर्तवलीय. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर देशभर अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती रिजीजु यांनी दिलीय.

Dec 29, 2014, 10:58 AM IST

इंफाळ 'आयईडी'च्या बॉम्बस्फोटानं हादरलं, तीन ठार

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्यानं परिसर हादरून निघाला. 'आयईडी'च्या साहाय्यानं हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती मिळतेय. 

Dec 21, 2014, 11:36 AM IST

नायजेरियात मशिदीत स्फोट, १२० ठार, २७० जखमी

भाविक शुक्रवारची नमाज अदा करीत असतानाच नायजेरियातील सर्वात मोठय़ा मशिदीवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यात कमीत कमी १२० जण मारले गेले, तर अन्य २७० जण जखमी झाल्याचं मदत पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

Nov 29, 2014, 08:31 AM IST