जिमला जात असाल तर सावधान ! बॉडी बनवण्याचा नाद उठला जीवावर
शरीर जरुर कमवा पण त्यासाठी वाट्टेल ते करु नका.
Mar 15, 2021, 10:05 PM ISTहा तुम्हाला टायगर श्रॉफ वाटतोय का? तर तुम्ही चूक आहात...
आपण काहीसे टायगर श्रॉफसारखे दिसतो याची जाणीव डेव्हिडलाही आहे...
Sep 1, 2018, 09:19 AM ISTचांगल्या बॉडीसोबत नसंही दाखवायच्या आहेत ? करा फक्त एवढंच
आपल्या शरीरातील नसा दिसायला हव्या अशी काहींची इच्छा असते.
Sep 1, 2018, 09:13 AM ISTVideo : श्रीसंतची बॉडी बघून तुम्हीही हैराण व्हाल
भारताचा क्रिकेटपटू एस. श्रीसंत सध्या त्याच्या बॉडीमुळे चर्चेत आहे.
Jul 24, 2018, 02:45 PM ISTम्हणून श्रीसंत बॉडी बिल्डर झाला!
भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंत काही दिवसांपूर्वी त्याच्या फोटोमुळे भलताच चर्चेत आला होता.
Jul 19, 2018, 07:47 PM ISTबॉडी बनवण्यासाठी व्यायामाचे सोपे प्रकार
तरुण मुले मसल्स बनवण्यासाठी काय काय नाही करत. जिम जॉईन करतात, डाएट प्लान फॉलो करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का व्यायामाच्या सोप्या प्रकारांनी तुम्ही बॉडी बनवू शकता.
Jan 18, 2017, 03:22 PM ISTबॉडी बनवण्यासाठी असा असावा डाएट प्लान
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे सोपे असते. मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे कठीण असते. हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटामिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते. त्यासाठी खालील डाएट प्लान फिक्स करा आणि बॉडी बनवा.
Oct 20, 2016, 03:10 PM ISTबाजीराव पेशव्यांसारख्या बॉडीसाठी रणवीरने काय केलं?
मुलाखतीत रणवीरने मान्य केलं आहे की, बाजीराव पेशव्यांचा रोल करणे त्याच्यासाठी फार कठीण होते. शुटिंग शिवाय रणवीर आठ तास ट्रेनिंग करत होता, यात तो दोन तास स्पीच आणि उच्चारांचं ट्रेनिंग घेत होता, चार तास घोड्याची रपेट होती, आणि इतर दोन तास फिजिकल वर्कआऊटचाही समावेश आहे.
Dec 16, 2015, 11:28 PM ISTपरिणीती चोपडाच्या आकर्षक 'बॉडी शेप'चं रहस्य काय? जाणून घ्या...
आपल्या वजनाकडे आणि फिगरकडे अभिनेत्रींचं जरा जास्तच लक्ष असतं... यासाठी त्या प्रचंड मेहनतही करायला तयार असतात... आणि पैसे खर्च करायलाही त्या मागे-पुढे पाहत नाहीत. आता पाहा ना परिणीती चोपडाही तेच करतेय.
Sep 5, 2015, 01:32 PM IST