बैलगाडा व्हायरल व्हिडीओ

video: आला अंगावर घेतला शिंगावर; बैलगाडा शर्यतीदरम्यानचा अतिउत्साह तरुणाला नडला

Pune Bailgada News: सध्या बैलगाडा शर्यंतीनं (Bailgada Race) जोर धरला आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमी अशा शर्यंतींना आवर्जून हजेरी लावत आहेत. अशावेळी तरूणांचा अतिउत्साहही वाढताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या अशा काही गोष्टींना आळा घालणं बंधनकारक ठरलं आहे. पुण्यातही (pune news) अशीच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Dec 10, 2022, 11:28 AM IST