मनमोहन-शरीफ भेटणार, पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर!
पंतप्रधान मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनासाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झालेत. आज ते वॉशिंग्टनमध्ये पोहोचतील. त्यानंतर शुक्रवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे अध्य़क्ष ओबामा यांच्या भेटीत अनेक प्रादेशिक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Sep 26, 2013, 09:13 AM IST२०२० ऑलिंपिकचं यजमानपद टोकियोला!
२०२०मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचं आयोजन करण्याचा मान जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहराला मिळालाय. शनिवारी रात्री अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स इथं ऑलिंपिक समिती म्हणजेत आयओसीतर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला.
Sep 8, 2013, 12:14 PM ISTमोदींना वाढदिवसाची मिळणार भेट?
भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाची खूप मोठी भेट मिळू शकते. १७ सप्टेंबरला मोदींच्या वाढदिवशी त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजपासून सुरू झालेल्या बैठकीत याबाबतचा अखेरचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Sep 8, 2013, 11:50 AM ISTराज्यात ‘सुकन्या’ योजना लागू होणार?
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होतेय. त्यामध्ये राज्यातल्या मुलींसाठी सुकन्या योजना आणण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.
Sep 4, 2013, 12:22 PM ISTबीसीसीआय घालणार मोदींवर आजन्म बंदी?
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींवर बीसीसीआय आजन्म बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकते. येत्या २५ सप्टेंबरला चेन्नई इथं बोलवण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निर्णय होण्याची शक्यता आहे.
Sep 3, 2013, 08:25 AM ISTभास्कर जाधव प्रदेशाध्यक्ष तर आव्हाड कार्याध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय. प्रदेशाध्यक्षपदासाठी आर.आर. पाटील, जितेंद्र आव्हाड यांचीही नावं चर्चेत होती. पण, या सर्वांना बाजूला सारत जाधवांच्या नावावर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलंय.
Jun 15, 2013, 02:19 PM ISTराज ठाकरे-मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्त खलबते!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
Oct 26, 2012, 11:35 AM ISTराजना आवरणार कोण? - काँग्रेसला प्रश्न
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समन्वय समितीच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कसे रोखावे याबाबत चर्चा करण्यात आली. राजना रोखण्याबाबत खास रणणिती ठरवण्यात आली.
Sep 11, 2012, 11:42 AM ISTराष्ट्रपतीपदावरून खल सुरूच, एनडीएची बैठक सुरू
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरुन ममता आणि काँग्रेसमध्ये सुरु झालेला वाद एनडीएच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. बदलेल्या समीकरणातच आज एनडीएची बैठक होणार आहे.
Jun 15, 2012, 12:58 PM IST