बेळगाव

Video : सीमावाद पुन्हा धुमसतोय; महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात; धक्काबुक्की, आक्रोश अन्...

Maharashtra Karnatak Belgaum : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण, राज्यातून शेजारी राज्यात जाणाऱ्या नेत्यांवर बंदी आणि... 

 

Dec 9, 2024, 11:03 AM IST

फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

Karnataka Election 2023 :  कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.  

May 4, 2023, 12:41 PM IST

Border Dispute : सीमावादावर राजकार तापलं, आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये झटापट

कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, अमित शहा यांच्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ, विधानसभेतही उमटले पडसाद

Dec 19, 2022, 11:28 AM IST

कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला

 महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Dec 6, 2022, 01:58 PM IST
 Karnataka,Belgaon Red,Yello Flag Issue Shivsena Party Agitation Update PT3M42S

VIDEO : बेळगावातील कन्नड रक्षण वेदिकेच्या झेड्यांचा वाद

VIDEO : बेळगावातील कन्नड रक्षण वेदिकेच्या झेड्यांचा वाद

Mar 8, 2021, 12:15 PM IST

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये - संजय राऊत

हा लढा संस्कृती वाचवण्याचा आहे - राऊत

Jan 28, 2021, 04:24 PM IST

कर्नाटक सरकार उर्मटपणे वागतंय, मुख्यमंत्र्यांचे ताशेरे

 मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले

Jan 27, 2021, 02:08 PM IST
 Karnataka,Belgum Kannad Community Attack On Maharashtra Bus Police Lathi Charge PT2M28S

बेळगाव | बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या बसवर दगडफेक

बेळगाव | बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या बसवर दगडफेक

Nov 1, 2020, 06:20 PM IST

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. 

Sep 23, 2020, 09:22 PM IST

कर्नाटक प्रशासनाकडून ८ दिवसात महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन

बेळगावच्या मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे प्रकरण आता स्थानिक प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले आहे.

Aug 9, 2020, 09:18 PM IST

लॉकडाऊननंतर येथे सुरु झाली प्रथमच बससेवा ​

  तब्बल ५५ दिवसांनी बससेवा सुरु करण्यात आली आहे. 

May 20, 2020, 03:08 PM IST

कोरोनामुळे दुरावलेल्या मायलेकींची २१ दिवसांनी भेट

निदान यांच्यासाठी तरी घरी राहा...

Apr 19, 2020, 05:00 PM IST