बेरोजगार

भारतात २०१८ मध्ये बेरोजगारीचा दर ३.५ टक्के

भारतासाठी चिंताजनक गोष्ट

Aug 2, 2018, 11:39 AM IST

'बेरोजगारांसाठी' EPFO ची मोठी खूषखबर !

कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच EPFO चे तुम्ही सदस्य असाल तर तुमच्यासाठी खूषखबर आहे. 

Jun 27, 2018, 12:50 PM IST

बेरोजगारांसाठी पंतप्रधान मोदींची 'खास' योजना... झटपट मिळणार नोकरी!

 या योजनेचा सध्या नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

May 3, 2018, 05:08 PM IST

...असे प्रश्न विचारून पालिकेनं बेरोजगारांची चेष्टा केली?

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

Mar 15, 2018, 01:00 PM IST

अमेरिकेत हजारो कर्मचारी घरी बसण्याची शक्यता

अमेरिकेवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे.  या आर्थिक संकटमुळे  80 हजार कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येणार आहे.

Jan 21, 2018, 09:25 PM IST

कधीकाळी बेरोजगार असणारा भारतीय होणार वॉरन बफेचा वारसदार...

जगातल्या सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या वॉरन बफेंचा वारसदार एक भारतीय होऊ शकतो.

Jan 11, 2018, 08:04 PM IST

दोनदा वर्ल्डकप जिंकून देणारा 'हा' कर्णधार आज नोकरीच्या शोधात

एकाच खेळात 'प्रसिद्धी'लाही दोन पैलू असू शकतात.

Jan 10, 2018, 09:39 AM IST

नाशिक : बेरोजगारांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 05:28 PM IST

चंद्रपूर | बेरोजगारी वाढल्यास तरूण नक्षलवादाकडे वळतील - पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 04:36 PM IST

टेलिकॉम सेक्टरमध्ये हजारो जणांवर बेरोजगारीची टांगती तलवार?

टेलिकॉम सेक्टरमधली खळबळ आता तीव्रतेने समोर येतेय. यंदाच्या वर्षांत टेलिकॉम सेक्टरमध्ये कार्यरत असणाऱ्या जवळपास ३० हजार लोकांना नोकरीतून काढलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

Nov 3, 2017, 12:08 PM IST

'चितळे स्वीट्स'च्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

 १२० कामगारांना नोटीस देऊन कामावरून काढण्यात आले.

Oct 5, 2017, 10:23 AM IST

शासकीय योजनांचा गैर फायदा, बेरोजगारांची फसवणूक

सर्व सामान्य जनतेचा शासकीय योजनांवरील विश्वासाचा गैर फायदा घेत बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने चक्क पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्याअंतर्गत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत युवकांची फसवणूक केली. 

Jun 28, 2017, 10:22 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची टांगती तलवार

एकेकाळी क्रिकेट जगतामध्ये राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची नामुष्की ओढावू शकते.

Jun 27, 2017, 06:02 PM IST

विप्रो कंपनीतून ६०० कर्मचाऱ्यांना काढलं

देशातील सर्वात मोठी सॉफटवेअर कंपनी विप्रोने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक मुल्यांकनानंतर अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.

Apr 21, 2017, 12:51 PM IST