बेरोजगारी

जगभरात कोरोनाचे आतापर्यंत २ लाख ६६ हजारांवर बळी

अमेरिकेत बेरोजगारांची संख्या आणखी वाढली

May 7, 2020, 09:37 PM IST
RokhThok 07Th Jan 2020 PT37M54S

रोखठोक । आर्थिक प्रश्नांवर बोलू काही... मंदी, महागाई, बेरोजगारीचा फेरा

रोखठोक । आर्थिक प्रश्नांवर बोलू काही... मंदी, महागाई, बेरोजगारीचा फेरा

Jan 7, 2020, 07:45 PM IST
Mumbai Worli People Signature Campaign At Bad Man For Producing Jobs By Center PT29S

मुंबई : 'बेरोजगारी'च्या बॅडमॅनचं दहन

मुंबई : 'बेरोजगारी'च्या बॅडमॅनचं दहन

Dec 25, 2019, 05:05 PM IST

'मंदीमुळे रोजगार वाढीचा दर शून्य तर बेरोजगारीचा दर वाढला'

देशाचा आर्थिक विकास दर सतत घसरत असून तो 5 टक्क्यांपर्यंत खाली आल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Sep 10, 2019, 03:53 PM IST

पदवीधर तरुणांना बेरोजगारीचा सर्वाधिक फटका

देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात शैक्षणिक स्तरानुसार फरक दिसून येत आहे.

Mar 22, 2019, 04:00 PM IST

बेरोजगारीने तोडला रेकॉर्ड, 2016 नंतरचा सर्वाधिक आकडा

बेरोजगारीने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे. 

Mar 6, 2019, 01:59 PM IST

'...पण एक लाखाचे ‘ठिगळ’कसे पुरणार?'

एक कोटी रोजगारांचे आश्वासन देणाऱ्यांच्या राज्यातही रोजगाराचे घोडे पेंडच खात असेल तर कसे व्हायचे?

Aug 7, 2018, 08:31 AM IST

SBIच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने मागील आठ वर्षांपासून सुरू असलेले ग्राहक सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यातील ५०० तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बँकेच्या या मनमानीविरुद्ध या तरुणांनी मुंबईत तीन वेळा आंदोलन केलं, स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे खेटे घातले, पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

Apr 16, 2018, 10:59 PM IST

SBIच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

SBIच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

Apr 16, 2018, 10:06 PM IST

बेरोजगारी हटवण्यासाठी Jio करतेय 'हे' मोठं प्लॅनिंग

रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशातील इन्वेस्टर्स समिटमध्ये बेरोजगार तरूणांसाठी मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. उत्तरप्रदेशामध्ये अंबानी 10,000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. मात्र यासोबतच येथील लाखभर तरूणांना नोकरीची संधी खुली करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

Feb 22, 2018, 08:54 PM IST

मोदींच्या कार्यपद्धतीवर रघुराम राजन यांचे प्रश्नचिन्ह

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील मोदींच्या तडाखेबंद  भाषणाचा धागा पकडत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर यांनी अनेक मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

Jan 27, 2018, 04:34 PM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST

'जीएसटी'मुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता

 देशातल्या छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना जीएसटी प्रणालीच्या अंमलबाजणीत येणाऱ्या अडचणींनी सरकारची झोप उडवल्याचं आता स्पष्ट होतंय.

Sep 28, 2017, 12:31 PM IST