'तेलगीचा पैसा आम्हाल नको!, सरकारजमा करा'
तेलगीचा बंगळुरू येथील रुग्णालयात नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी शाहिदाने न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
Dec 17, 2017, 12:40 PM ISTआयकर विभागाने 1833 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता केली जप्त
आयकर विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत 1833 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) ने याबाबत माहिती दिली आहे.
Nov 7, 2017, 09:32 AM ISTबेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना, मनसेकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 11:33 PM ISTबेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना, मनसेकडून स्वागत
बेनामी मालमत्तेच्या माध्यमातून काळा पैसा दडवून ठेवलेल्यांवर बेनामी मालमत्ता अधिनियम 2016 च्या नव्या कठोर नियमानुसार कारवाई होणार आहे. हा नवा अधिनियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत मन की बातमधून सुतोवाच केलं.
Dec 26, 2016, 06:03 PM IST