५५ तासांच्या मुख्यमंत्र्यांनी आपलाच रेकॉर्ड तोडला!
नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना बहुमत चाचणीच्या अगोदरच राजीनामा देणं योग्य वाटलं
May 19, 2018, 06:52 PM ISTनवी दिल्ली | राजीनाम्यानंतर राष्ट्रगीतापूर्वीच येडियुरप्पांनी सदन सोडलं - राहुल गांधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 19, 2018, 05:51 PM ISTसत्तालोलूप भाजपच्या विकृतीचा हा पराभव - शिवसेना
राज्यात भाजपबरोबर सत्तेत असूनही विरोधकांचं काम करणाऱ्या शिवसेनेनंही भाजपच्या या नाचक्कीवर आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.
May 19, 2018, 05:43 PM ISTराजीनाम्यानंतर राष्ट्रगीतापूर्वीच येडियुरप्पांनी सदन सोडलं - राहुल गांधी
पण, आज पंतप्रधान हे जनता, सुप्रीम कोर्ट आणि लोकशाहीपेक्षा मोठे नाहीत हे दिसून आलं....
May 19, 2018, 04:56 PM ISTबहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पांच्या राजीनाम्याची शक्यता
बहुमतापूर्वी बीएस येडियुरप्पा यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला जाण्याची शक्यता आहे.
May 19, 2018, 02:18 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वसामान्यांनी केले स्वागत
कर्नाटक विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करायचे आदेश सर्वोच्च न्यायलयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं ...
May 19, 2018, 01:19 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा न्यायालयाचा आदेश
कर्नाटक विधीमंडळात चार वाजता काय होणार याची माहिती थेट समजणार आहे. संपूर्ण देशाचे कर्नाटकमधील सत्ता संघर्षाकडे लक्ष लागले आहे.
May 19, 2018, 11:39 AM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : कडक पोलीस बंदोबस्तात काँग्रेस-जेडीएसचे आमदार विधानभवनात
कर्नाटकात येडियुरप्पांना आज बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान, राज्याबाहेर गेलेले आमदार कर्नाटकात दाखल झालेत.
May 19, 2018, 11:03 AM ISTकाँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांचा आमदार वाचवण्याचा आटापिटा, तरीही...
काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांनी आमदार वाचवण्याचा आटापिटा सुरू केलेला असला, तरी काँग्रेसचे किमान चार आमदार भाजपच्या गळाला लागल्याची.
May 19, 2018, 08:49 AM ISTकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांचा आज फैसला
कर्नाटकच्या रणसंग्रामात आज ४ वाजेपर्यंत भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. बहुमत कसं सिद्ध करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.
May 19, 2018, 07:40 AM ISTकाँग्रेस-जेडीएस आमदार आमच्या संपर्कात, येडियुरप्पांची हूल?
याच दरम्यान, काँग्रेसचे ७७ आमदार हैदराबादहून बंगळुरूसाठी रवाना झालेत.
May 18, 2018, 09:29 PM ISTफ्लोअर टेस्टमध्ये अपयशी ठरले तर येडियुरप्पा तोडणार आपलाच रेकॉर्ड!
उद्या येडियुरप्पा पुन्हा एकदा फ्लोअर टेस्टमध्ये अयशस्वी ठरले तर ते यंदा सात दिवसांच्याऐवजी अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरतील
May 18, 2018, 04:06 PM ISTबी एस येडियुरप्पा कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापनेचा कौल अखेर भाजपलाच दिल्याने बी एस येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
May 17, 2018, 09:14 AM ISTराज्यपालांचा कौल भाजपला, येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ
येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ... इतर कोणतेही मंत्री उद्या शपथ घेणार नाहीत.
May 16, 2018, 09:53 PM ISTकर्नाटक: राज्यपालांनी काँग्रेसला भेट नाकारली
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री जेडीएसचा तर, उपमुख्यमंत्री काँग्रेसचा तसेच, मंत्रीमंडळात २१ मंत्री जेडीएसचे तर, इतर मंत्री काँग्रेसचे असा हा प्रस्ताव आहे.
May 15, 2018, 04:08 PM IST