'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?
BMC warn Employee: मुंबई पालिकेचे साधारण 5 हजारहून अधिक कर्मचारी राज्य विधानसभा निवडणुकीत गुंतलेले होते.
Dec 10, 2024, 01:44 PM ISTMumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठला तळ; 8% पाणीसाठा संपूर्ण शहराला कसा पुरणार?
Mumbai Water Crisis: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेने येत्या 5 जूनपासून पाणीकपातीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 3, 2024, 09:09 AM ISTआता मुंबईत राहून वडापाव, पावभाजी खायची नाही का? पालिकेच्या सूचना तुम्ही पाहिल्या?
Mumbai News : मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला काही गोष्टींचं कमाल कुतूहल असतं. त्यातलीच एक म्हणजे या शहरात मिळणारे स्वस्त आणि चवीष्ट खाद्यपदार्थ...
May 31, 2024, 03:54 PM ISTमुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का
Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Apr 17, 2024, 11:53 AM ISTमुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान आणि कोंडीमुक्त, 'हे' 12 उड्डाणपुल लवकरच सेवेत
Mumbai Traffic News : मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून नवीन मार्गांची उभारणी करण्यात येते. नवीन मार्गिका, नवीन उड्डाणपूल यामुळे आता लवकरच मुंबईकरांची वाहतुक कोंडीमुक्त होणार आहे.
Mar 18, 2024, 10:50 AM ISTमुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, खासगी सोसायट्यांचा आकडा ऐकून बसेल धक्का
Mumbai News : मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी बिलांची रक्कम थकवली असल्याने पाणीपुरवठा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थकबाकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून खाजगी सोसायट्यांचा आकडा ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
Feb 12, 2024, 10:15 AM ISTमुंबई पालिकेचं मिशन पूर्ण, राज्य मागासवर्ग आयोगामार्फतचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण 100 टक्के
राज्य मागासवर्ग आयोगामार्फतचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्ण झाले आहे.
Feb 3, 2024, 02:56 PM IST'हाय का दम? कसला माज दाखवतो?' किरण माने यांची पुष्कर जोगवर सडकून टीका, म्हणाले 'तुझं वाकडं शेपूट...'
Kiran mane slams Actor pushkar jog : पुष्करच्या पोस्टवर नुकतेच ठाकरे गटात गटात सामील झालेल्या किरण माने यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 29, 2024, 10:51 PM ISTमुंबई महापालिकेच्या FD मध्ये तब्बल 'इतक्या' हजार कोटींची घट; रक्कम फारच मोठी
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विकासाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतानाच या महानगरपालिकेविषयीची महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे.
Jan 24, 2024, 07:43 AM IST
कोरोना काळात मुंबई पालिकेने 4149 कोटीचा खर्च कुठे केला? तपशील आला समोर
BMC Covid Period Expenditure: मुंबई महापालिकेने कोरोना कोव्हीड सेंटरसाठी 1466 कोटी रुपये कोरोना काळात खर्च केले आहेत.
Nov 24, 2023, 01:14 PM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून पाणीकपात मागे
Mumbai Water Cut : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट सहन करावं लागत आहेत. अशात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
Apr 19, 2023, 09:53 AM ISTBMC : मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार, आकडेवारी पाहून डोळे फिरतील
CAG Report On BMC : मुंबई मनपाच्या कारभारावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. अहवाल सभागृहात सादर केल्यानंतर हा तर फक्त ट्रेलर असल्याचे फडणवीसांचे वक्तव्य.
Mar 25, 2023, 08:36 PM ISTमुंबईकरांनो तब्येत जपा; दुर्लक्ष केलं तर, 'या' आजाराला पडाल बळी
मलेरिया (Maleria), लेप्टो (Lepto), डेंग्यू या आजारांनी पावसाळी दिवसांमध्ये अनेकांना विळख्यात घेतलं होतं. त्यातच आता आणखी एका आजारामुळं शहरातील नागरिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार वर्गापर्यंत अनेकांनाच सध्या या त्रासानं सतावलं असून, दिवसागणिक या संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत
Oct 10, 2022, 01:42 PM ISTमोफत लसीकरणासाठी बीएमसीतून आर्थिक मदत घ्या, शिवसेना खासदाराच्या मागणीवर महापौरांची प्रतिक्रिया
शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिलंय
Apr 27, 2021, 02:55 PM ISTकोरोना संदर्भात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे बीएमसीच्या आयुक्तांचे आदेश
राज्यात कोरोना पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.
Feb 18, 2021, 07:45 PM IST