बिपरजॉय चक्रीवादळ

Biparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस

Cyclone Biporjoy Updates :  बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे.  गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jun 17, 2023, 07:58 AM IST

Biporjoy चा धोका ! पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप, IMD चा सतर्कतेचा इशारा

Biporjoy चक्रीवादळ पुढील काही तासात आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्यांना धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. 

Jun 11, 2023, 08:52 AM IST

Biporjoy चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार, 'या' राज्यातील नागरिकांना अलर्ट

Biporjoy Cyclone Update News : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. हे चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार आहे. त्यामुळे या वादळाचा धोका असेल, भारतीय हवामान खात्याने म्हटले  आहे. धोक्याचा इशारा देताना लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.  

Jun 9, 2023, 01:09 PM IST

Cyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, 'अल निनो' सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका

बिपरजॉय चक्रीवादळ आणि 'अल निनो' संदर्भात बातमी. बिपरजॉय  या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे.

Jun 9, 2023, 11:45 AM IST

Cyclone Biparjoy : चक्रीवादळ पुढील 48 तासांत अधिक तीव्र होईल, IMD चा अलर्ट जारी

Cyclone Biparjoy Updates : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ पुढील 48 तासात आणखी तिव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान वादळामुळे समुद्रात 8 मिटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Jun 8, 2023, 12:03 PM IST

Cyclone Biporjoy नं धारण केलं रौद्र रुप; कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच सुरु असणारे हवामान बदल पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, आता तर, क्षणाक्षणाला हवामानाचे तालरंग बदलताना दिसत आहेत. 

 

Jun 8, 2023, 07:00 AM IST