बिग बॉस 9 0

बिग बॉस 9 चा विनर प्रिन्सची नवी इनिंग

बिग बॉस सिजन 9 चा विनर प्रिन्स नरुला आता नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. बिग बॉस, एमटीव्ही रोडीज एक्स 2, एमटीव्ही रोडीज स्पिल्ट्सविला 8 यामध्ये काम प्रिन्सनं काम केलं आहे. आणि आता प्रिन्स अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे. 

Jan 24, 2016, 08:20 PM IST

बिग बॉसच्या फायनलमध्ये कोण आहे पुढे ? बिग बॉसच्या घरातली एक्सक्लुझिव्ह माहिती

मुंबई- बिग बॉस सिझन 9 च्या ग्रॅन्ड फिनालेसाठीच्या व्होटिंग लाईन्स बंद व्हायला आता काही तासच बाकी आहेत. शनिवारी या सिझनच्या शेवटच्या भागाचं शूटिंग होणार आहे.

Jan 22, 2016, 11:31 PM IST

मंदाना करिमीनं केलंय गुपचूप लग्न?

बिग बॉसच्या घरात असलेली ईराणी मॉडेल मंदाना करिमी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. ललित तेहलान या तरुणानं नुकताच आपण तिचा नवरा असल्याचं म्हटलंय. त्यानं 2011मधील लग्नाचं सर्टिफिकेटही दिलंय. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये मंदाना आणि ललितच्या लग्नाची तारीख 18 फेब्रुवारी 2011 दिसतेय. 

Oct 15, 2015, 07:41 PM IST

बिग बॉस ९: अशांती पूर्ण स्पर्धकांचा पहिला दिवस!

'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांसाठी आजचा पहिला दिवस... आज सर्व जण आपल्याला थकलेले आणि आराम करतांना दिसणार आहे. पण सोबतच बिग बॉसचा पहिला धक्का स्पर्धकांना बसणार आहे.

Oct 12, 2015, 07:57 PM IST

'Bigg Boss 9'ची धमाकेदार सुरूवात, पाहा कोणती जोडी सर्वात हॉट?

सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९'ची धमाकेदार सुरूवात रविवारी झालीय. बिग बॉसच्या या आलिशान घरात १४ स्पर्धत तब्बल तीन महिने बंद राहणार आहेत. यावेळी बिग बॉसची थीम आहे 'डबल-ट्रबल'... यात स्पर्धकांच्या जोड्या बनवण्यात आल्या आहेत. सहाव्यांदा अभिनेता सलमान खान शो होस्ट करतोय.

Oct 12, 2015, 05:18 PM IST

'प्रश्नासाठी टाळ्या... भावनिक प्रश्न' ऐश्वर्याबद्दलच्या प्रश्नावर सलमानचं उत्तर

सुपर स्टार सलमान खानला त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चन 'बिग बॉस-9' या रिअॅलिटी शोच्या कार्यक्रमात येईल का? हा प्रश्न विचारला असता. त्यानं हा खूप 'भावनिक प्रश्न केलाय' असं उत्तर दिलं.

Sep 29, 2015, 09:41 AM IST