बाहुबली 2

मागच्या 110 वर्षांत घडलं नाही ते 'पुष्पा 2'ने करुन दाखवलंय! 'बाहुबली 2' ही टाकलं मागे

'पुष्पा 2' चित्रपटाने 22 डिसेंबर 2024 रोजी नवीन इतिहास रचला आहे. गेल्या 110 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जे घडले नाही ते या चित्रपटाने केले आहे.

Dec 22, 2024, 05:52 PM IST

तिसऱ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'चा डंका, केली प्रचंड कमाई, पाहा कलेक्शन

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने तिसऱ्या शनिवारी बंपर कमाई केली. मात्र, 17 व्या दिवशीही 'पुष्पा 2' चित्रपट 'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरला. 

Dec 22, 2024, 01:57 PM IST

व्हिडिओ: 'बाहुबली' आणि 'कटप्पा'चा दमदार डान्स पाहून तुम्ही व्हाल खूश

आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता असेल की, बाहुबली आणि कटप्पा जर एकत्र आले तर, कसा डान्स करतील. तुमच्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवले ते टीव्हीवर प्रसारीत होणाऱ्या एका रिअॅलिटी शोने.

Apr 14, 2018, 08:29 PM IST

पद्मावतच्यासमोर बाहुबली 2 ने देखील तोडला दम

25 जानेवारीला पद्मावत हा सिनेमा जगभर प्रदर्शित झाला. 

Jan 27, 2018, 05:29 PM IST

'बाहुबली 2' पाहिल्यानंतर अक्षय कुमार पाहा काय म्हणालाय...

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे अनेक इमले रचतोय. सर्वच स्तरातून बाहुबलीचे कौतुक केले जातेय.

May 15, 2017, 10:41 PM IST

...म्हणून हल्लीच्या मुलींना अमरेंद्र बाहुबली हा आयडियल नवरा वाटतो

सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे बाहुबली द कनक्लूजन या सिनेमाची. या सिनेमातील भव्यदिव्य दृश्ये, कमाल ग्राफिक्स, कलाकारांचा अभिनय, ठिकाणे याचीच चर्चा आहे. या सिनेमातील इंटरव्हलआधीच्या पहिल्या भागात देवसेना आणि अमरेंद्र बाहुबली यांची प्रेमकहाणी दाखवलीये. अमरेंद्र बाहुबलीचे कॅरेक्टर पाहून 21व्या शतकातील प्रत्येक मुलीला आपला आयडियल नवरा असाच असावा असे वाटते. यामागची कारणे घ्या जाणून...

May 15, 2017, 08:26 PM IST

VIDEO : महेंद्रसिंग धोनी बनला बाहुबली

सध्या चर्चा आहे ती बाहुबली आणि क्रिकेटची. प्रभास स्टारर बाहुबली 2 हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडतोय. नवा इतिहास या सिनेमाने रचलाय. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही बाहुबलीपेक्षा कमी नाहीये.

May 15, 2017, 07:56 PM IST

आलिया भट्टला करायचेय प्रभाससोबत काम

अभिनेत्री आलिया भट्टला राजामौली यांचा बाहुबली 2 द कनक्लूजन हा सिनेमा खूप आवडलाय. हा सिनेमा पाहिल्यानंतर तिने तर प्रभाससोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केलीये.

May 15, 2017, 07:10 PM IST

...आणि प्रभास भावूक झाला

'बाहुबली द कनक्लूजन' प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता प्रभासच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीये. त्याची लोकप्रियता केवळ भारतापुरतीच मर्यादित राहिलेली नाहीये तर भारताबाहेरही त्याची लोकप्रियता वाढलीये. 

May 14, 2017, 07:23 PM IST

बाहुबली २ ने कमविले ११ दिवसात ११०० कोटींची कमाई

 एस एस राजामौली यांच्या बाहुबली २ या चित्रपटाने पुन्हा एकदा धमाका करत गेल्या ११ दिवसात ११०० कोटींचे वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफीस कलेक्शन केले आहे. 

May 10, 2017, 06:50 PM IST

बाहुबली -2 सिनेमाने इतिहास घडवलाय

बाहुबली द कनक्लुजन या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर न भूतो भविष्यती इतिहास घडवला आहे. 

May 5, 2017, 04:24 PM IST

'बाहुबली- 2' मध्ये अमिताभ यांना करायचा होता रोल पण...

'बाहुबली 2' रिलीज होताच सिनेमाने देशभरात धमाल केली. अनेक रेकॉर्ड सिनेमाने मोडले. सिनेमाने बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. येणाऱ्या दिवसांमध्ये सिनेमा आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावे करेल. पण एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अमिताभ बच्चन यांना देखील या सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा होती.

May 5, 2017, 12:46 PM IST

२०० कोटींची कमाई करूनही बाहुबली २ ने तोडले नाही शाहरुखचे रेकॉर्ड

 गेल्या २८ एप्रिल रोजी जगभरात रिलीज झालेल्या एसएस राजमौली याच्या बाहुबलीने २०० कोटींचा आकडा दोन दिवसात पार केला पण त्याला शाहरुख खानचे रेकॉर्ड तोडण्यात अपयश आले आहे. 

May 1, 2017, 05:38 PM IST

बाहुबली २ चा प्रिमिअर शो रद्द

 अभिनेता विनोद खन्नाचं निधन झाल्यानंतर बाहुबली २ चा प्रिमिअर शो आज होणार होता, तो रद्द करण्यात आला आहे.

Apr 27, 2017, 01:43 PM IST