बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब मला राजकीय वारसदार समजायचे : जयदेव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून जयदेव ठाकरे यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्याला त्यांचा राजकीय वारसदार समजायचे, असा दावा जयदेव यांनी आपल्या साक्षीत केला आहे. 

Jul 20, 2016, 08:29 AM IST

अपघातग्रस्तांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना

अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 

Jun 7, 2016, 11:43 PM IST

शरद पवारांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आठवणींना उजाळा दिला आहे. 

Apr 22, 2016, 06:54 PM IST

सेलिब्रिटी अँकर: डेव्हिड हेडलीचा बाळासाहेबांविषयी गौप्यस्फोट

डेव्हिड हेडलीचा बाळासाहेबांविषयी गौप्यस्फोट

Mar 28, 2016, 04:37 PM IST

एलईटीकडून बाळासाहेबांना मारण्याचे दोनदा प्रयत्न

एलईटीकडून बाळासाहेबांना मारण्याचे दोनदा प्रयत्न

Mar 24, 2016, 08:36 PM IST

बाळासाहेब ठाकरेंवर ‘लष्कर-ए-तोयबा’चा हल्ल्याचा प्रयत्न, हेडलीची कबुली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ‘लष्कर-ए-तोयबा’ केला होता, अशी कबुली २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी डेव्हिड हेडली याने बुधवारी दिली.

Mar 24, 2016, 12:02 PM IST

अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचं बजेट विधानसभेमध्ये सादर केलं. या बजेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं योजनची घोषणा केली आहे. 

Mar 18, 2016, 04:54 PM IST

ठाकरेंना उडवण्यासाठी हेडली रेगेंचा असा करत होता वापर...

उद्धव ठाकरे यांचे पीए राजाराम रेगे यांची मदत घेऊन लष्कर-ए-तोयबा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करणार होते, असा गौप्यस्फोट दहशतवादी डेव्हिड हेडलीनं आजच्या साक्षीत केलाय. 

Feb 13, 2016, 08:51 PM IST

'रेगेंच्या मदतीनं ठाकरेंवर हल्ला करण्याचा होता प्लान'

'रेगेंच्या मदतीनं ठाकरेंवर हल्ला करण्याचा होता प्लान'

Feb 13, 2016, 06:53 PM IST