बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविरोधात याचिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 07:53 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकाला न्यायालयात आव्हान
बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौरांचा बंगला स्मारकासाठी द्यायला तसंच या स्मारकासाठी सरकारतर्फे शंभर कोटीचा निधी द्यायला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीनंतर ५ जूनला कोर्ट सुरू होईल त्यावेळी ही याचिका कोर्टात सुनावणीला येणं अपेक्षित आहे. भगवानजी रयानी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
May 29, 2017, 09:40 AM ISTबाळासाहेबांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 12:14 AM ISTठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे १ रूपया
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे.
Apr 6, 2017, 11:42 PM ISTबाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं आहे.
Apr 6, 2017, 04:40 PM ISTमुंबई पालिकेत बाळासाहेब... बाळासाहेब... मोदी मोदी घोषणायुद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2017, 11:51 PM ISTमुंबई पालिकेत बाळासाहेब... बाळासाहेब... मोदी मोदी घोषणायुद्ध
मुंबई महापालिकेच्या सभागृहात घोषणाबाजीची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण थोडे गरम झालेले दिसून आले.
Mar 8, 2017, 11:29 PM ISTबाळासाहेब ठाकरे स्मारक बिल विधानसभेत एकमताने मंजूर
विधानसभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादर येथील स्मारक बिल एकमताने मंजूर करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
Mar 7, 2017, 09:09 PM ISTबाळासाहेब असते तर परिचारकांच्या फाशीची मागणी केली असती!
भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबत वादग्रस्त विधानावर विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.
Mar 6, 2017, 04:41 PM ISTमुंबई - बाळासाहेबांचं स्मारक आणि महापौर बंगला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 08:36 PM ISTमहापौर बंगल्यावरच्या बाळासाहेबांच्या स्मारकाला मंजुरी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Feb 27, 2017, 04:56 PM ISTबाळासाहेब-महाजनांच्या काळातही युती तुटली होती, पण...
बाळासाहेब-महाजनांच्या काळातही युती तुटली होती, पण...
Jan 27, 2017, 09:51 PM ISTबाळासाहेब-महाजनांच्या काळातही युती तुटली होती, पण...
काळाच्या ओघात युतीतला समंजसपणा संपला, महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि युतीला अखेरची घरघर लागली. महापालिका निवडणुका तोंडावर असताना युती तुटली... पण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती तुटण्याची ही काही पहिली वेळ नाही... याआधीही असं घडलं होतं... पण तेव्हा सगळं घडलं समंजसपणानं...
Jan 27, 2017, 07:37 PM ISTशिवसेना मनसे वाद चिघळला...
दादरमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे वाद चिघळलाय. गुरुवारी दुपारी मनसे नगरसेवक सुधीर जाधव आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
Jan 27, 2017, 06:04 PM ISTनवा वाद, मनसे नगरसेवकांनी वापरले बाळासाहेब आणि मीनाताईंचे फोटो
महापालिका निवडणुकीत शिवसेना मनसेत वादाची पहिली ठिणगी पडलीये. दादरचे मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या कार्यअहवालात बाळासाहेब ठाकरे व मीनाताई यांचे फोटो वापरण्यात आलेत.
Jan 25, 2017, 09:46 PM IST