बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेबांच्या स्मारकाला सुधार समितीची मंजुरी, पण...

महापौर निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला देण्याचा शेवटच्या दिवशी प्रस्ताव सुधार समितीनं मंजूर केलाय. 

Jan 11, 2017, 12:36 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कल्याणमध्ये लोकार्पण

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा कल्याणच्या काळा तलाव परिसरात झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा सोहळा झाला.

Jan 7, 2017, 07:37 PM IST

नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाचं लोकार्पण

मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजीत स्मारकावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच नाशिकमध्ये आज इतिहासकालीन शस्त्र संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

Jan 3, 2017, 11:35 PM IST

कल्याणमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं देशातील पहिलं स्मारक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं देशातील पहिलं स्मारक कल्याणच्या काळा तलाव इथं साकारण्यात आलं आहे. लवकरच त्याचं लोकार्पण होणार आहे. या स्मारकात बाळासाहेबांचा बावीस फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

Jan 1, 2017, 05:50 PM IST

मोंदीनी शिवसेनेला करुन दिली बाळासाहेबांची आठवण

 नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेने तलावर मान्य केली. दरम्यान, शिवसेनेला मोदींनी विचारलं, वर जाऊन बाळासाहेबांनी विचारलं, काय काम केलंत तर तुम्ही काय उत्तर द्याल?

Nov 22, 2016, 02:14 PM IST

संजय राऊत यांना हायकोर्टानं फटकारलं

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादाप्रकरणी हायकोर्टानं राऊत यांना फटकारलं आहे.

Oct 10, 2016, 05:06 PM IST

आज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?

आज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?

Sep 28, 2016, 07:59 PM IST

एका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!

एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.

Sep 28, 2016, 07:00 PM IST

निश्चित! महापौर बंगल्यातच होणार बाळासाहेबांचं स्मारक

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा अखेर ठरलीय. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक होणार, हे आता निश्चित झालंय. 

Sep 13, 2016, 02:10 PM IST