बारावी

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज

आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.. दुपारी बारावाजेपर्यंत ऑनलाईन निकाल जाहीर होतील. 

May 28, 2017, 08:35 AM IST

बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाचं काम अतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

May 27, 2017, 12:06 PM IST

बारावीचा मे अखेर तर दहावीचा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल

दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, यात तथ्य काहीही नाही. दहावीचा निकाल ७  जून पूर्वी तर बारावीचा निकाल २९ मे आधी लागण्याची शक्यता आहे. 

May 25, 2017, 09:41 PM IST

उद्या जाहीर होणार सीबीएसई बोर्डाचे बारावीचे निकाल

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार आहेत. 

May 23, 2017, 01:08 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, निकाल वेळेत लागणार

बारावीचा निकाल वेळेवर लागणार हे आता निश्चित झालं आहे. पेपर तपासणीवर शिक्षक महासंघानं टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय.

Mar 15, 2017, 08:33 PM IST

बारावीचा निकाल वेळेवर लागणार - विनोद तावडे

बारावीचा निकाल वेळेवर लागणार - विनोद तावडे 

Mar 15, 2017, 06:21 PM IST

बारावीचा आणखी एक पेपर फुटला

बारावीच्या पेपर फुटीचे सत्र सुरूच अजून सुरुच आहे. बारावीचा बूक किपिंग या विषयाचा पेपर फुटला आहे.

Mar 10, 2017, 04:56 PM IST

शिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न

संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत.

Mar 7, 2017, 05:53 PM IST

बारावीचा सलग तिसरा पेपरही व्हॉटसअपवर व्हायरल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच राज्याच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा सलग तिसरा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Mar 7, 2017, 08:39 AM IST

परीक्षेला सामोरे जाण्याआधी हे जरूर वाचा

मात्र हा तणाव न घेता, परीक्षा दिली तर घवघवीत यश मिळणार आहे. दहावी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत.

Mar 6, 2017, 10:46 PM IST

बारावीचा पेपर वेळेआधीच व्हॉटसअपवर आला होता?

बारावीचा मराठीचा पेपर फुटला होता की नाही याची चौकशी सायबर क्राईम विभागाकडे देण्याची तयारी आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सुरू केली. 

Mar 3, 2017, 03:29 PM IST

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात

Feb 28, 2017, 03:38 PM IST