बारावी

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी

आयटीआयचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

May 31, 2016, 11:15 PM IST

प्रतीकूल परिस्थितीमध्येही बारावीत घवघवीत यश

प्रतीकूल परिस्थितीमध्येही बारावीत घवघवीत यश

May 27, 2016, 09:38 PM IST

हेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल

बाबा आमटेंनी सुरु केलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पीढिनंही अविरत सुरूच ठेवलाय... आज बारावीचा निकाल लागलाय... आणि या निकालात या आदिवासी विद्यार्थ्यांनी आमटेंच्या या कष्टाचं चीज केल्याचं सिद्ध झालंय.

May 25, 2016, 07:40 PM IST

बारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं...

बुधवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होतोय. या निकालानंतर पुढे काय? पुढच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था कशी करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर...

May 24, 2016, 10:32 PM IST

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएई (CBSE) बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. 

May 21, 2016, 08:04 AM IST

जबरा.... या विद्यार्थ्याला दहावीत मिळाले १०० टक्के गुण

 सध्या देशातील विविध राज्यांमध्ये १० वी आणि १२ वीचे निकाल येणे सुरू आहेत. अशात  अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक प्रेरणा ठरू शकतो, असा कामगिरी बी. एस. रंजन नावाचा १६ वर्षीय विद्यार्थ्याने केली आहे. 

May 20, 2016, 08:33 PM IST

दहावी - बारावीचा निकाल आज होणार जाहीर

उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावी - बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 

May 15, 2016, 12:15 PM IST

आता बारावीत नापास झालेल्यांचीही फेरपरीक्षा

आता बारावीत नापास झालेल्यांचीही फेरपरीक्षा

May 15, 2016, 12:07 PM IST

राज्यातील दहावी, बारावीचा निकाल पाहा कधी लागणार?

आयसीएसई बोर्डाच्या निकालानंतर एचएससी आणि एसएससी बोर्डाचा निकाल कधी लागेल याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. निकाल याच महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

May 7, 2016, 08:14 AM IST

ऋतिक रोशनला बारावीत मिळाले होते ६८ टक्के

बॉलीवूड अभिनेत्यांचे किती शिक्षण झाले, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. 

Mar 17, 2016, 09:17 AM IST

दहावी, बारावीचा निकाल उशिरा लागणार

औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळासमोर मोठा पेच निर्माण झालाय.. 

Mar 8, 2016, 07:58 PM IST